मालिका रंजक व्हावी म्हणून मूळ कथानकात थोडेफार बदल करण्यात येतात. एखादा ट्विस्ट, धक्कादायक घडामोडी अथवा नव्या कलाकारांची एन्ट्री हे प्रत्येक मालिकेचा एक अविभाज्य घटक ठरला आहे. असाच काहीसा रंजक ट्विस्ट माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने देखील आणण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच मालिकेत शेफालीच्या आईची एन्ट्री होत आहे. शेफाली आणि समीर यांच्यात …
Read More »पहिल्या मराठी इंडियन आयडॉलचा विजेता ठरला हा स्पर्धक.. विजयाच्या ट्रॉफीसह मिळाली एवढी मोठी रक्कम
सोनी मराठी वाहिनीने प्रथमच मराठी इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोची घोषणा केली त्यावेळी नवख्या गायकांना मोठ्या व्यासपिठाची संधी उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला जात होता. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची पाच …
Read More »आईच्या मायेपुढे मानसिंग वकील टिकतील का?
सध्या मराठी मालिकांच्या केंद्रस्थानी आई आणि मुलगी हा बिंदू असल्याचं पहायला मिळतंय. जगातील एक सुंदर नातं म्हणजे आई मुलीचं. याच नात्यातील पदर उलगडून दाखवणारी आई, मायेचं कवच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेत कोर्टामध्ये मुलगी सुहानीला न्याय मिळवून देण्यासाठी तिची आईच वकील बनून युक्तीवाद करताना दिसत आहे. …
Read More »अबोली काय निवडणार?.. अंकुशची वर्दी की घरातील नाती?
प्रत्येक मालिकेतील कथेतची नायिका किंवा नायक यांच्यासमोर त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेणारा एकतरी क्षण येतोच. असा सीन मालिकेत आला की प्रेक्षकांच्या नजरा खिळून राहतात. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीप्रमाणे जेव्हा मालिकेत ट्विस्ट येतो तेव्हा प्रेक्षकांनाही हुरहूर लागते. आणि कथेतील पात्रे निभावताना कलाकारांचाही कमालीचा कस लागतो. स्टार प्रवाह या वाहिनीवरील अबोली …
Read More »सिध्दार्थचं नवं रूप पाहून देशमुखांना बसला धक्का
मालिकेच्या नायकाने कसं नेहमी गुणी मुलगा असलं पाहिजे हा ट्रेंड गेल्या काही मालिकांमधून हद्दपार होत आहे. मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवावे यासाठी ज्या काही क्लुप्त्या असतात त्यापैकीच एक म्हणजे नायकालाच खलनायकाच्या पात्रात दाखवायचे. हा सध्या ट्रेंड दिसतोय तो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत. मालिकेच्या सुरूवातीला अगदी गुड बॉय असलेला …
Read More »तुझ्यापेक्षा जास्त फ्रॉड मी आहे.. शेखरने केली संजनाची कानउघडणी
आई कुठे काय करते या मालिकेत संजनाने देशमुखांचे घर बळकावले आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध तिच्यावर खूप चिडला आहे. आपण तिच्याकडून हे घर परत घेऊ असं तो कांचनकडे बोलून दाखवतो. एकीकडे अनिरुद्ध आपलं घर पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर दुसरीकडे डॅशिंग शेखर संजनाला पुरता धारेवर धरताना दिसत आहे. संजना किती …
Read More »गौरीने दिलं शालिनीला चॅलेंज.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका रंजक वळणावर
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. शालिनी आणि देवकीला धडा शिकवणारी डॅशिंग गौरी प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. गौरी माईंजवळ जाऊन खऱ्या गौरीलाच गौरी असल्याचे नाटक करावे लागतंय, पण आपण यातून बाहेर पडू असे बोलून जाते. मात्र माईंच्या वेशात तिथे …
Read More »मन झालं बाजिंदमध्ये होणार दादासाहेबांची एन्ट्री.. मालिकेत रंजक वळण
मन झालं बाजिंदमध्ये होणार दादासाहेबांची एन्ट्री कधी गैरसमजातून तर कधी रागाच्या भरातून मन झालं बाजिंद या मालिकेतील कृष्णा आणि राया यांच्या नात्यात काही ना काही दुरावा येतोच. त्यात रायाशी लग्न होणाऱ्या बायकोच्या जीवाला धोका असेल या भविष्यवाणीचा फटका कृष्णाला अनेकदा बसला आहे. या भविष्यवाणीच्या आधारे रायाची गुली मावशी काही ना काही …
Read More »दीपू इंद्राच्या प्रेमाचं गुपित येणार समोर.. मन उडू उडू झालं मालिका आली रंजक वळणावर
ज्या सानिकाची इच्छा नसताना तिच्यासाठी इंद्रजित साळगावकर यांचे स्थळ पसंत करणाऱ्या देशपांडे सरांना जेव्हा कळेल की त्यांची धाकटी मुलगी दीपिका ही त्याच इंद्राच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा देशपांडे सरांचा होकार येईल का? ज्या सानिकाचं लग्न उध्दट कार्तिकशी लावून देण्यात नाईलाजाने का होईना पण पुढाकार घेतलेल्या इंद्राविषयीची अढी देशपांडे सरांच्या मनातून …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेत रंगणार सौंदर्य स्पर्धा.. दिपाच्या नकळत साक्षीने भरला फॉर्म
रंग माझा वेगळा या मालिकेत येत्या काही दिवसात रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत. दीपा आता इंटरनॅशनल फेअरनेस क्रीमची मॉडेल बनणार आहे. हा ट्विस्ट येण्याअगोदर तिला काही अडथळे पार करावे लागणार आहेत. याच स्पर्धेत जाऊन श्वेताला देखील मॉडेल व्हायची ईच्छा आहे. आपल्या कंपनीच्या न्यू प्रॉडक्ट्सची मला मॉडेल बनायचं आहे हे …
Read More »