गेल्या काही दिवसांत मालिकांमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीचा फंडा जोरात सुरू आहे. मालिकेत जर संथपणा आला असेल तर तो नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे कमी होत असल्याचं लक्षात आल्यामुळे आजकाल अनेक मालिकांमध्ये सुरू असलेल्या कथेत नवं पात्र दाखल होत आहे. प्रेक्षकांनाही मालिकेतील हा बदल कधी आवडतो तर कधी प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. पण …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील आणखी एका कलाकाराची एक्झिट.. शेवटचा सिन संपताच इंद्रा झाला भावुक
मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. इंद्रावर प्रचंड प्रेम असूनही केवळ बाबांच्या तत्वांना तडा जाऊ नये म्हणून दिपू आजवर प्रत्येक गोष्ट सहन करत राहिली. आता इंद्रा सरळमार्गी काम करताना पाहून दिपूचे बाबा म्हणजेच देशपांडे सर त्यांच्या लग्नाला होकार देत आहेत. मालिकेत लवकरच …
Read More »साइशा भोईर दिसणार नवीन मालिकेत.. शाळेच्या कारणास्तव सोडली होती मालिका
रंग माझा वेगळा या मालिकेतील कार्तिकी म्हणजेच साइशा भोईर आता लवकरच झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेत झळकणार आहे. साइशाने तिच्या निरागस अभिनयाने रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीची भूमिका गाजवली होती. मात्र आता कार्तिकी दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे आणि तिला शाळेत जाण्याची ईच्छा आहे असे म्हणत तिच्या पालकांनी मालिकेतून एक्झिट …
Read More »देवमाणूस २ मालिकेत या दोन अभिनेत्रींची एन्ट्री..
देवमाणूस २ या मालिकेत आता अजितकुमार आणि डिंपल लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकताना दिसणार आहेत. नुकतेच डॉक्टरने एक फोन नव्हे तर तब्बल ३८ खून केल्याचे सांगितले आहे. मात्र पुराव्यानिशी मला पकडून दाखव असे चॅलेंज आता त्याने इन्स्पेक्टर जामकरला दिले आहे. मालिकेत आता ट्विस्ट आला आहे, जामकर मुंबईत जाऊन डॉक्टरची चौकशी करण्यासाठी जातो. तिथे त्याला डॉक्टरला ओळखणारी …
Read More »कपिल शर्माच्या शोमधला खजूर आठवतोय.. विनोदी भूमिकेने जिंकली होती प्रेक्षकांची मनं
कपिल शर्मा शो हा हिंदी सृष्टीतील लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सहभागी होत असतात. २०१६ सालच्या या शोमध्ये डॉ मशहूर गुलाटी, चंदू, लॉटरी, पुष्पा नानी अशी वेगवेगळे कॅरॅक्टर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले. विशेष म्हणजे चंदूचा मुलगा खजूर हे कॅरॅक्टर प्रेक्षकांना खूपच भावले. …
Read More »झी मराठीवरील ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. सुबोध भावे घेऊन येणार नवीन शो
झी मराठी वाहिनीवरील बँड बाजा वरात हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुरुवातीला या शोमध्ये रेणुका शहाणे आणि पुष्करराज चिरपुटकर परीक्षक आणि सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकले होते. लग्नापूर्वी जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करून वेगवेगळे टास्क देण्यात येत होते, या दोन स्पर्धकांमध्ये रंगलेली चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. विजेत्या जोडीला …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतून दोन कलाकारांची एक्झिट.. शूटिंग पूर्ण करून दिला भावनिक निरोप
झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका आता लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. इंद्रा आता चांगली नोकरी स्वीकारून देशपांडे सरांकडून दिपूसोबत लग्न करायला परवानगी मिळवणार आहे. त्यामुळे दिपू आणि इंद्राच्या लग्नसोहळ्याची अनेकजण वाट पाहत आहेत. मालिका पुढे चालू असतानाच दोन कलाकार या मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. जवळपास …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री.. स्वराला करणार मदत
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील चिमुकली स्वरा स्वराज बनून आपल्या बाबांचा शोध घेत आहे. यासाठी ती मुंबईत दाखल झाली आहे. हे दोघेही साई बाबांच्या मंदिरात एकत्रित गाणं गाताना दिसले. स्वरा मल्हार समोर आली असली तरी हेच तिचे बाबा आहेत हे अजून तिला समजलेले नसते. त्यामुळे स्वराचा …
Read More »रमा अक्षयच्या प्रेमाचा आंबट गोड मुरंबा प्रेक्षकांच्या पसंतीस.. या अभिनेत्रीने साकारली भूमिका
मुरांबा जसजसा मुरत जातो तसतशी त्याची चव अधिक वाढत जाते अगदी त्याचप्रमाणे स्टार प्रवाह वरील मालिका मुरांबा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांनी साकारलेली रमा अक्षयची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. सुरुवातीला रमाचा रागराग करणारा अक्षय तीच्या प्रेमात आता हळूहळू …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. पत्नीही आहे अभिनेत्री
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेला ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, लीना भागवत, मंगेश कदम, नम्रता प्रधान, सुप्रिया पाठारे, शरद पोंक्षे, अतुल तोडणकर अशी भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. मालिकेतील कुकी गॅंग आणि अप्पूचा अल्लडपणा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. मालिकेतील विठूबाबा आणि …
Read More »