मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नाही असे बोलले जात होते. कलर्स मराठी वाहिनीचा टीआरपी मात्र या शोने वाढवलेला पाहायला मिळतो आहे. टीआरपीचा अहवाल नुकताच समोर आला असून बिग बॉसचा पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. परिणामी झी मराठी वाहिनीचा टीआरपी देखील घटला आहे. येत्या काही दिवसातच …
Read More »मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता लवकरच होणार बाबा.. पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री
मराठी सृष्टीत जशी लग्नाची धामधूम सुरू आहे तिथेच आतास कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन ही होत आहे. मराठी चित्रपट मालिका अभिनेता विजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांनी देखील गोड बातमी देत लवकरच आई बाबा होत असल्याचे जाहीर केले होते. या सोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एका कलाकाराची जोडी होणाऱ्या बाळाचे …
Read More »गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.. लवकरच झळकणार या चित्रपटात
आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील. आता लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी तेवढीच खास ठरली आहे. गौतमी पाटील हिचे राज्यभर नृत्याचे कार्यक्रम होत असतात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तरुणांची गर्दी खेचलेली पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी अश्लील नृत्य सादर केल्याने गौतमी …
Read More »फक्त त्याने जरा आधी येऊन सांगायला हवं होतं.. ओंकार भोजनेच्या निर्णयावर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची प्रतिक्रिया
ओंकार भोजने आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या दोन्ही गोष्टी गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. फु बाई फु या झी मराठीवरील शोमध्ये ओंकार झळकणार असे समजल्यावर त्याने हास्यजत्रा सोडली अशा चर्चा सुरू झाल्या. अर्थात या शोने आता अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने ओंकारचे आता काय होणार? असा प्रश्न त्याच्या …
Read More »मराठी सृष्टीतील आणखी एका कलाकाराच्या लग्नाचा उडाला बार..
डिसेंबर महिना आणि कलाकारांची लग्नसराई गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. या महिन्यात मराठी सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी लग्नाची गाठ बांधली आहे तर कोणी साखरपुडा केलेला आहे. यात आता दिग्दर्शक असलेल्या नितीश पाटणकर आणि भक्ती मेढेकर यांच्याही लग्नाचा बार उडालेला आज. रब ने बना दी जोडी असे म्हणत या …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री.. प्रेक्षकांनी आनंद केला व्यक्त
मालिकेमुळे त्यातील कलाकारांचे एकमेकांसोबत जिव्हाळ्याचे नाते बनलेले असते. कथानकाला अनुसरून बऱ्याचदा वेगवेगळ्या पात्रांची त्यात एन्ट्री केली जाते. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतही असेच एक नंदीनीचे पात्र आलेले दिसले. अभि आणि लतीकाच्या मदतीला धावून येणारी ही नंदिनी प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली. मात्र आता बाय बाय नाशिक म्हणत नंदिनीच्या पात्राने मालिकेतून …
Read More »स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेत्याचा अपघात..
स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर याचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे विजयच्या हाताला बरेचसे खरचटलेले तुम्हाला दिसून येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून विजयने आपल्या अपघाताची बातमी सांगितली आहे. हाताला बरेच खरचटले असल्याने विजयला काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हाताची दुखापत …
Read More »सोनाली कुलकर्णीच्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे.. कारण आले समोर
आशय कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग यांची प्रमुख भूमिका असलेला व्हिक्टोरिया हा मराठी हॉरर चित्रपट आज १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली आहे. ह्या …
Read More »रितेश देशमुख सोबत झळकणाऱ्या वेड चित्रपटातील या अभिनेत्रीला ओळखलं..
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट वेड येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट होऊन आता जवळपास २० वर्षे पूर्ण होत आहेत. वडिलांच्या इच्छेखातर रितेशने मराठी सृष्टीत येण्याचे धाडस केले. आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून त्याने लई भारी, माऊली, बालक पालक …
Read More »रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता झाली विवाहबद्ध.. या कलाकारासोबत बांधली गाठ
आज मराठी सृष्टीतील दोन कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहेत. आज १४ डिसेंबर रोजी बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे ह्याने मोनिका महाजन सोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे खास फोटो आज सकाळपासूनच चांगलेच चर्चेत आहेत. सुमित सोबतच मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री आज विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. …
Read More »