महाराष्ट्र शाहीर हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा शाहिरांच्या गेटअप मधील अंकुश चौधरीचा एक फोटो प्रकाशित करण्यात आला. तेव्हा अंकुशला पाहून हा चित्रपट नेमका कसा असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटातील बहरला हा मधुमास नवा, गाऊ …
Read More »अरुण सरनाईक यांचे शेवटचे ते शब्द अजूनही आठवतात
मिलिंद गवळी हे मराठी चित्रपट सृष्टीचे एकेकाळी नायक म्हणून ओळखले जात होते. आताही त्यांच्या वाट्याला स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका नायक म्हणून विरोधी भूमिका वाट्याला आली आहे. त्यामुळे त्यांना कित्येकदा प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. पण एक उत्तम अभिनेता म्हणूनच त्यांना ही पावती दिली जाते हे …
Read More »अरे देवा आता हा कसं करणार.. संकेतच्या हिंदी बोलण्यावरून निवेदिता सराफ यांना पडला होता प्रश्न
अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांचा विवाहसोहळा २२ एप्रिल रोजी थाटात पार पडला. या लग्नाला दुहेरी मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. पुण्यातील शिरगाव प्रतिशिर्डी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले होते. निवेदिता सराफ संकेतला मुलाप्रमाणेच मानतात. दुहेरी मालिकेतून त्यांचे बॉंडिंग जुळून आले होते. संकेत हा खूप चांगला मुलगा आहे …
Read More »ठरलं तर मग मालिकेतील चैतन्य आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा
मराठी मालिका ठरलं तर मग हि स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून गेल्या नऊ आठवड्यापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सायली अर्जुनच्या जुळून आलेल्या केमिस्ट्री वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवले. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अव्वल ठरली आहे. सायली आणि अर्जुनच्या लग्नाचं खरं गुपित खास मित्र चैतन्यला ठाऊक आहे. …
Read More »माझ्या आयुष्याची सुरुवातच लोकधारामधल्या.. आदेश बांदेकर यांनी सांगितला शाहीर साबळेंच्या सहवासातला प्रवास
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या पिढीला शाहीर साबळे कसे होते, त्यांचा जीवनप्रवास किती खडतर होता याचा उलगडा होणार आहे. शाहीर साबळे म्हणजेच कृष्णा साबळे यांचे बालपण अमळनेर येथील आजीकडे गेले. कृष्णाने गाण्यापासून दूर राहावे म्हणून आजीने तापत्या तव्यावर ठेवले होते. अगदी सातवीच्या …
Read More »या इंडस्ट्रीने मला अलगद बाजूला केलं.. म्हणणाऱ्या अभिनेत्याचे पुनरागमन
सतीश पुळेकर हे उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत ओळखले जातात. अगदी प्रशांत दामले सह अनेक नामवंत कलाकारांना घडवण्याचे त्यांनी काम केलेले आहे. नाटकांचे दिग्दर्शन करत असताना शिस्तबद्ध राहणे आणि वेळ पाळणे अशा गोष्टींमुळे ते प्रचंड कडक शिस्तीचे असल्याचा शिक्का त्यांच्यावर बसला. याचमुळे हळद रुसली कुंकू हसलं, बे दुणे …
Read More »असा हवाय समृद्धी केळकरला लग्नासाठी मुलगा..
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली समृद्धी केळकर सध्या आगामी प्रोजेक्ट निमित्त चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर दोन कटिंग ३ या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानिमित्ताने समृद्धी आणि अक्षयने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी समृद्धीला लग्नासाठी कसा नवरा …
Read More »लवकरच आईबाबा होणार म्हणत प्रसिद्ध अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी
प्रत्येक चाहत्याला त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. त्यामुळे ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका जोरदार चर्चेत आली आहे. अपार मेहनत करून मालिकेची अप्पी आता कलेक्टर बनली असल्याने गावातील लोकांना तिच्याविषयी आदर …
Read More »‘सायली अगं किती मंद आहेस’.. ठरलं तर मग मालिकेच्या सीनवर प्रेक्षकांच्या संतापजनक प्रतिक्रिया
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं आहे. त्याचमुळे सलग ८ आठवडयाहून अधिक काळ ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत नंबर एकवर स्थान टिकवून आहे. आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या रेसमध्ये ठरलं तर मग ही मालिका अव्वल स्थानावर येऊन पोहोचली आहे. मात्र काही कालावधीनंतर …
Read More »दादा कोंडके यांच्या स्टुडीओत पुन्हा शूटिंगला सुरुवात.. ३० वर्षानंतर कलाकारांची जमणार मांदियाळी
दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ सावरण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वेगळ्या आणि दमदार चित्रपटांमधून दादा कोंडके यांना अमाप यश सुद्धा मिळाले होते. सोंगाड्या, पांडू हवालदार, पळवा पळवी, मुका घ्या मुका अशा अनेक उत्तमोत्तम कलाकृतीतून त्यांनी चित्रपटगृह बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावले होते. अशातच त्यांनी भोर येथील इंगवली या …
Read More »