बिग बॉसचा हा रिऍलिटी शो नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. हिंदी बिग बॉसचा सध्या १५ वा सिजन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मात्र हा रिऍलिटी शो आता लवकरच बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हिंदी बिग बॉसच्या १५ या सिजनमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या प्रेमातील गमतीजमतीमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत होते, …
Read More »आजपासून कॅश भीक देणं बंद…
रस्त्या रस्त्यावर अनेक भिकारी अनेकजणांकडून थोड्यातरी पैशाची मदत मिळवतात. परंतु अशा वृत्तीमुळे वेगळ्याच घटना घडू लागल्याने आणि त्या घटना अधिक बळावत चालल्याने मराठी कलाकार पुढे सरसावलेले पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपट अभिनेते प्रदीप कबरे यांनी नुकतेच या भिकाऱ्यांना पैशाची कुठलीही दानत करणार नाही असे म्हटले आहे त्याला त्यांनी कारण देखील …
Read More »अंगावर गुंडाळलेली साडी आणि अनवाणी पायाने पद्मश्री घेण्यासाठी आलेल्या “वनदेवी”
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘जंगलाच्या विश्वकोश’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुलसी गौडा यांची प्रेरणादायी कहानी सांगते की शिक्षण आणि साधनांशिवाय मोठा बदल घडवून आणला जाऊ शकतो. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अनेक मान्यवरांमध्ये तुलसीगौडा यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. अनवाणी अन अंगावर गुंडाळलेला एकाच कपड्यात जंगलाच्या जिवंत विश्वकोश राष्ट्रपती पुरस्कारासाठी जेव्हा हजर झाल्या तेव्हा …
Read More »रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचे अनोख्या व्यवसायात पदार्पण
आपण ज्या प्रकारच्या आहाराचे सेवन करतो त्यावर आपले आरोग्य, बुद्धी आणि विचार अवलंबून असते. त्यामुळे आहाराचे सेवन करताना विचारपूर्वक करण्याचे नेहमी सांगितले जाते. मांसाहारी खाद्य पदार्थाने अधिक पोषण मिळते असे अनेक लोकांना वाटते. मात्र, शाकाहारी अन्न पदार्थांचे सेवन करून सुद्धा उत्तम आरोग्य मिळवता येते हे सिद्ध झालं आहे. जगभरात वैश्विक …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डे यांना आयुष्यभर खंबीरपणे साथ देणारे लेखक दिग्दर्शक चुलत भाऊ
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सुपरस्टार होण्यामागे अपार मेहनत आणि जिद्दीची सांगड होती; जी खूप कमी जणांना माहित आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई रजनी बेर्डे यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. कितीही दुःख असले तरी ते चेहऱ्यावर कधीच दाखवायच्या नाही, कायम हसरा चेहरा ठेवून लोकांना आनंदित कसं ठेवायचं हा त्यांचा स्वभावगुण लक्ष्मीकांत …
Read More »सीमेवरील सैनिक बांधवांची दिवाळी गोड करणाऱ्या चितळे बंधूंची अपरिचित कहाणी..
एखाद्या कर्मयोग्याच्या पश्चात फक्त त्याच्या आठवणी नाही तर मूल्यही प्रेरणा देतात, म्हणूनच असामान्य जिद्द, कष्टाची सोबत आणि नात्यातला गोडवा देणारी भाऊसाहेब चितळेंची शिकवण त्यांच्या पश्चात कसोशीने जपणारे आदर्शवत चितळे बंधू मिठाईवाले कुटुंब. चितळे बंधू यांच्या दर्जेदार मिठाईचा प्रवास तब्बल चार पिढ्यांनंतरही टिकवून ठेवला आहे. आज मिठाई म्हटले की चितळे बंधू शिवाय दुसरा …
Read More »मराठी सिनेमाची थीम असलेलं पहिलं रेस्टॉरंट.. अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हॉटेल नव्याने सुरु
मराठमोळा झटकाचा मधील गावाकडील अस्सल चवीची मेजवानी खवय्ये मंडळींना पुन्हा चाखता येणार आहे. अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पूर्वीचे हे हॉटेल पुणेकरांच्या खास पसंतीचे, अनेक दिग्ग्ज कलाकार मंडळी आणि चोखंदळ खवय्यांनी त्यांच्या हॉटेलला भेट देऊन पदार्थांचे कौतुक देखील केले आहे. बावधन जवळच असलेल्या पौंड रोडवर ‘चख ले’ हे हॉटेल मागे …
Read More »ही आहे जगातील सर्वात सुंदर मुलगी, लोक म्हणतात डिंपल प्रिंसेस
मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा अनेक सौंदर्य आणि बुद्धीचातुर्याच्या स्पर्धा आपल्या सर्वांना माहित आहेतच. यामध्ये आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जगातील सुंदर आणि बुद्धिमान तरुणींना परफॉर्मन्स द्वारे स्वतःला सिद्ध करायचे असते. मध्यंतरी रुसमधील यलीना यकूपोवा या सहा वर्षांच्या लहान मुलीला जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून घोषित करण्यात आले होते. पण याहूनही …
Read More »‘इर्शाद’ हे कार्यक्रमाचं नाव बदलण्यावरून वाद… संदीप खरे यांनी दिलं स्पष्टीकरण..
संदीप खरे हे प्रसिद्ध मराठी कवी व गायक. त्यांचे ‘दिवस असे की’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही’ हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. आयुष्यावर बोलू काही, कधीतरी वेड्यागत आणि इर्शाद हे कार्यक्रम …
Read More »मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले प्राजक्ता गायकवाड चित्रित “साजणी” गाणं घालतंय धुमाकूळ..
स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत महाराणी येसुबाई यांची मुत्सद्दी आणि तितकीच निर्भिड भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने साकारली. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनासोबतच महाराणी येसुबाई यांच्या आयुष्यातील अपरिचित माहिती लोकांपर्यंत पोहोचली. करिअरच्या सुरुवातीलाच तिने अभिनयाची छाप …
Read More »