चंदेरी दुनियेत टिकून राहण्यासाठी अनेक कलाकारांनी स्ट्रगल केला आहे. अभिनेता भरत जाधवला देखील हा स्ट्रगल चुकलेला नाही. मूळचा कोल्हापूरचा असलेला भरत सुरुवातीच्या काळात कॉलेजमध्ये असताना विविध नाटकांमधून काम करत असे. इथेच त्याचे केदार शिंदे आणि अंकुश चौधरी सोबत मैत्रीचे सूर जुळून आले. ऑल द बेस्ट हे त्यांचं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः …
Read More »ओ शेsssठ हे लोकप्रिय गाणं गेलं चोरीला.. पहा नेमकं काय आहे हे प्रकरण
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ओ शेsssठ, तुम्ही नादच केलाय थेट..’ हे गाणं धुमाकूळ घालत होतं. अगदी फोनची रिंगटोन असो वा कॉलरट्यून ह्या गाण्याची जादू सर्वदूर पाहायला मिळाली होती. तर अनेकांच्या सोशल मिडीया स्टेटसवर देखील हे गाणं पाहायला मिळायचं. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल झाल्यावर या गाण्याचा गायक कोण …
Read More »“माझ्यासाठी माझं शरीर हे मंदिर आहे”.. दोन चित्रपट गमावल्या नंतर अभिनेत्याचे लसीकरणाबाबत वक्तव्य
मालिकेचे, चित्रपटाचे शूटिंग असो वा आणखी काही सर्वानाच लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक मानले आहे. या लसीकरणासाठी अनेक कलाकार मंडळी टीव्ही माध्यमातून लोकांना आवाहन करताना आणि जनजागृती घडवून आणतात दिसतात. तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील आपले लसीकरण झाल्याचे दाखले सोशल मीडियावर दिले आहेत. मात्र या गोष्टीला अपवाद ठरलेला अभिनेता “बिजय आनंद” याने …
Read More »अनंत हस्ते पुरुषोत्तमाने देता, किती घेशील दो कराने
“आयुष्यात मला भावलेले एक गुज सांगतो, उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा पण एवढ्यावरच थांबू नका, साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प आणि खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करा. उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे शिकवून जाईल.” पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ …
Read More »बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुण्यात सुरू केला व्यवसाय
आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेले अभिजित बिचुकले आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहेत. अभिजित बिचुकले हे राजकारणी म्हणून ओळखले जातात मूळच्या साताऱ्या जिल्ह्यातील बिचुकले यांनी नगरसेवक असो वा भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपतीचे पद मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. मात्र अशा कोणत्याही निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. कवी मनाचे नेते असे …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचे व्यवसाय क्षेत्रात पाऊल…
पडत्या काळात मराठी सृष्टीला उभारी देण्याचे काम केले ते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव तमाम प्रेक्षक कधीही विसरु शकणार नाहीत हेही तितकेच खरे. आपल्या लाडक्या लक्ष्मीकांत बेर्डेची लेक व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करण्यास उत्सुक आहे. नुकतेच तिने आपल्या या नव्या व्यवसायाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. …
Read More »स्मिता तांबेच्या मुलीचं बारसं… नावाचा अर्थही आहे खूपच सुंदर
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्मिता तांबे हीला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. २०१९ साली स्मिता ही रंगभूमी तसेच बॉलिवूड अभिनेता धीरेंद्र द्विवेदी यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. स्मिताच्या घरी तिच्या मैत्रिणींनी जाऊन तिचे डोहाळजेवण साजरे केले होते त्यावेळी अभिनेत्री अदिती सारंगधर, फुलवा खामकर, रेशम टिपणीस यांनी …
Read More »केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात… कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
अभिनेत्री केतकी चितळे हिने झी मराठी वरील तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेशिवाय आणखी काही मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत दिसली. केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावाने केलेला उल्लेख असो वा होळीच्या दिवशी घातलेला धिंगाणा, अशा …
Read More »नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या मुलाबाबत घडलेला प्रसंग खूपच धक्कादायक होता..
वर्ष २०१९ मधील डिसेंबर महिन्यात या नटसम्राटाचा वृध्दापकालाने मृत्यू झाला खरा पण त्यांनी अभिनयाद्वारे साकारलेली प्रत्येक कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या स्मृतीतून नष्ट होणे कदापी शक्य नाही. तसेच कला क्षेत्रातील जेष्ठ कलाकारांच्या सन्मान प्रित्यर्थ तन्वीर नाट्यधर्मी हा त्यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार विशेष प्रेरणादायी आहे. त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी हा …
Read More »गणेशोत्सवाची तयारी जोरदार चालू असेलच पण चुकीची आरती म्हणू नका बरं..
मंगलमूर्ती मोरया, लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठीची लगबग देखील आता घरोघरी पाहायला मिळत आहे. गणपतीची आरास कशी असावी? प्रसादासाठी कोणकोणते नैवेद्य बनवायचे? याची तयारी देखिल अगोदरच ठरलेली असते. मात्र ह्या सर्वातून आपण आरती पाठ करायचे विसरतो हे न उलगडणारे कोडे. कारण बऱ्याच जणांच्या आरत्या ह्या ऐकून ऐकूनच पाठ …
Read More »