मालिका अधिक रंजक करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील असेच एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जयदीप आणि गौरीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याचमुळे मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणला जात आहे. आता …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचं ग्रँड वेडिंग होणार या ठिकाणी.. होणारा नवरा आहे
शका लका बुम बुम मधील बालकलाकार ते तमिळ, तेलगू चित्रपट अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या हंसिका मोटवानीच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. हंसिका मोटवानी ही लवकरच विवाहबद्ध होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. तिचे लग्न मोठ्या दिमाखात पार पडणार असे बोलले जात आहे. या ग्रँड …
Read More »उत्तम कामासाठी मिळाली प्रेमाची भेट.. शेखरने शेअर केला सुंदर किस्सा
मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेता शेखर फडके हा नुकताच नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. गजरा मोहोब्बतवाला ह्या नाटकाचा शुभारंभ बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे पार पडला त्यावेळी शेखर फडकेला एक सुखद आणि तेवढाच अविस्मरणीय अनुभव मिळाला. शेखर फडके याने मराठी सृष्टीतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आई पाहिजे या चित्रपटातून त्याने …
Read More »बिग बॉसच्या घरात श्रेयस तळपदेची एन्ट्री! स्पर्धक की पाहुणा?
बिग बॉस शो प्रमाणेच घरात कोण सेलिब्रिटी येणार याची चर्चा आणि उत्सुकता प्रेक्षकांना नेहमी असते. शो सुरु होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बिग बॉसच्या घरात येणारे सोळा स्पर्धक कोण आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. २ ऑक्टोबर पासून बिग बॉस मधील घरात स्पर्धकांचा प्रवास सुरू झाला. पण आता अचानक एका प्रसिद्ध अभिनेत्याने …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत देवाची एन्ट्री.. हा अभिनेता साकारणार देवा
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी लीप घेतला आहे, त्यामुळे मालिकेत बरेचसे बदल घडून आलेले दिसले. अभिमन्यूच्या पश्चात लतिका आपल्या लेकीचा सांभाळ करत आहे. मात्र आदिराला सांभाळताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दौलतचे पात्र तिच्या सुरळीत चाललेल्या जीवनात आडकाठी ठरत आहे. लतिका आणि आदिराच्या मदतीसाठी एका …
Read More »अभिनयने लावला बाबांना फोन.. डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर भावुक क्षण
विनोदाचा अजरामर बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. अशोक मामा सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उचलण्यास भरीव योगदान दिले, हे मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. विनोदी भूमीका असो वा गंभीर, लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्येक भूमिकेत चपखल बसलेले पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत …
Read More »डॅडा, असं काय आहे जे मुली करू शकत नाहीत? लेक जिजाच्या प्रश्नावर आदिनाथचे हटके उत्तर
सध्या नवरात्रीचं मंगलमय वातावरण आहे. स्त्री शक्तीचा उत्सव सुरू आहे. अशावेळी अभिनेता आदिनाथ कोठारे याला त्याची मुलगी जिजाने एक असा प्रश्न विचारला की क्षणभर तोही विचार करू लागला. पण त्यानंतर त्याने जे काही जिजाला दाखवलं ते बघून जिजाला नवरात्रीचा अर्थ कळाला. कोठारे बापलेकीने दिलेल्या या अनोख्या शुभेच्छा खूप बोलक्या आहेत. …
Read More »प्रिया बेर्डे आणि अलका कुबल यांच्या अडचणीत वाढ.. १० लाख दंड भरावा लागणार
मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मानाचा मुजरा हा तीन दिवसीय कार्यक्रम कोल्हापूर येथे मराठी चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापूर येथे २०१५ मध्ये पार पडला होता. या कार्यक्रमात बोगस खर्च केला असल्याचे अहवालात दाखवण्यात आले होते. या १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चा विरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. विजय …
Read More »झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम येणार नव्या रुपात..
झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. गृहिणींसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक मोठी पर्वणीच समजली जायची. या कार्यक्रमात अनेक गृहिणींनी सहभागी होऊन आपल्या रेसिपीज छोट्या पडद्यावर शेअर केल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेगवेगळ्या कलाकारांकडे …
Read More »मराठी बिग बॉसच्या सिजन ४ मध्ये मोठा बदल.. वीकेंडला महेश सरांची शाळा नाही
बहुचर्चित मराठी बिग बॉसचा शो अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे या नव्या सिजनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये यावेळी आयोजकांनी मोठे बदल घडवून आणलेले पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये १५ स्पर्धक सहभागी होत असतात त्यात नव्याने वाईल्डकार्ड एन्ट्री देखील करण्यात येते. मात्र यावेळी १६ …
Read More »