रोजच्या जीवनात रात्री अपरात्रीचा प्रवास करत असताना प्रत्येकालाच चांगलेच वाईट असे अनुभव आलेले असतात. कलाकारांना बऱ्याचदा लेटनाईट शूटमुळे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शो मधील अभिनेत्याला असाच एक अनुभव आला आहे. विक्रोळीचा शाहरुख अशी ओळख असलेल्या पृथ्वीक प्रतापने आपल्यासोबत घडलेल्या एका अनुभवाचा …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका कीर्ती शिलेदार यांचे दुःखद निधन
जेष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे वयाच्या ७० व्या वर्षी वृध्दापकालाने दुखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. आज शनिवारी २२ जानेवारी रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कला विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कीर्ती शिलेदार …
Read More »मराठी शाळांची व्यथा मांडणाऱ्या बदली वेबसिरीजला प्रेक्षकांची पसंती.. IMDb वर मिळाले १० पैकी ९.८ स्टार
नुसती नोकरी करता यावी म्हणून पोरं शिकवायची नाहीत, त्या शिक्षणातून माणूस घडला पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा बोजवारा दाखवणारी बदली ही आठ भागांची अनोखी वेबसिरीज प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. शहरातील शिक्षक ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो. ग्रामीण दुर्गम भागातील लोक शिक्षणाबद्दल कशा पद्धतीने विचार करतात? शिक्षकाला कोणकोणत्या अडचणीना …
Read More »लेखकाला सांगून तुझा पत्ता कट करतोय.. सविता मालपेकर यांच्या विरोधी भूमिकेवर किरण यांचं स्पष्टीकरण
अभिनेते किरण माने यांच्या विरोधात मालिकेच्या कलाकारांनी आरोप लावले होते. तर काही कलाकारांनी किरण मानेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. सविता मालपेकर यांनी मुलगी झाली हो या मालिकेत किरण यांच्या आईची भूमिका निभावली होती. त्यामुळे किरण माझ्याशी कधीच वाईट वागला नाही असे त्यांनी म्हटले होते. पण किरण माने स्वताला मालिकेचे …
Read More »साताऱ्यात मालिकेचे चित्रीकरण थांबवले.. मालिकेच्या निर्मात्यांनी उचलले मोठे पाऊल
मुलगी झाली हो या स्टार प्रवाहवरील मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बेदखल केलं आहे. मालिकेतून काढून टाकल्याने त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि मालिके विरोधात आवाज उठवत असताना आम्ही या चॅनलवर आणि मालिकांवर बहिष्कार टाकतो असेही त्यांच्या चाहत्यांनी म्हटले आहे. व्यावसायिक कारण देत प्रॉडक्शन टीमने …
Read More »किचन कल्लाकार मध्ये वैभव तत्ववादी सोबत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण..
झी मराठीवरील किचन कलाकार या नव्या शोला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. पदार्थ बनवताना कलाकारांची उडालेली तारांबळ पाहून प्रेक्षकांचे मनरंजन तर होतच आहे. मात्र त्यांच्या रिअल लाईफमधील काही भन्नाट किस्से देखील ऐकण्याची मजा या शोमधून मिळते आहे. कालच्या भागात श्रुती मराठे, वैभव तत्ववादी आणि संतोष जुवेकर या कलाकारांनी हजेरी लावली …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अपूर्वा शशांकच्या केळवणात दिपाची एन्ट्री
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत लवकरच शशांक आणि अपूर्वा लग्नबांधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. अपूर्वा वर्धनचे शशांक सोबत लग्न जुळावे म्हणून कानिटकर कुटुंबांनी पुरेपूर प्रयत्न केले होते. मात्र अखेर शिष्ट आणि खडूस स्वभावाची असलेली ही दोन टोकं आता एक होताना दिसणार आहेत. इतके दिवस मालिकेमधून शशांक आणि अपूर्वा या …
Read More »पहिल्या पीबीसीएल क्रिकेट स्पर्धेत अभिनेता सुबोध भावेच्या संघाने पटकावले जेतेपद
सध्या सर्वत्र लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. भारतात आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग), तामिळनाडू प्रीमियर लीग या रोमांचक क्रिकेट लीग स्पर्धा प्रसिद्ध आहेत. तसेच परदेशात बिग बॅश लीग आणि सुपर लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळतो. याबाबतीत आपले मराठमोळे कलाकार देखील मागे नाहीत. नुकताच पुनीत बालन ग्रुप तर्फे मराठी सृष्टीतील …
Read More »नाट्यसंगीत मांडण्याचा वस्तुपाठ हरपला.. ज्येष्ठ गायक अभिनेते रामदास कामत यांचं वृध्दापकालाने दुःखद निधन..
रंगभूमीवरील सुवर्ण युगाचे साक्षीदार ज्येष्ठ अभिनेते गायक पंडित रामदास कामत यांचे शनिवारी ८ जानेवारी २०२२ रोजी ९.४५ वाजता विलेपार्ले येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. रामदास कामत हे ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा डॉ कौस्तुभ कामत, सून डॉ संध्या कामत, नातू अनिकेत कामत आणि नातसून भाव्या असा …
Read More »सेटवर खूप त्रास देते, स्वतःच्या सूचना देते.. सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीत आहे कशी?
पांडू चित्रपटात सोनाली कुलकर्णीने उषाची भूमिका साकारली. खरं तर तिला ही भूमिका देणे विजू माने यांना सुरुवातीला खटकले होते. सोनालीबद्दल इंडस्ट्रीत काय ऐकायला मिळालं हे विजू माने यांनी एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ठाण्यात एक इव्हेंट करत होतो. इवेंट मध्ये ‘ती’ परफॉर्म करणार होती. तिच्या सोबत तिची …
Read More »