सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपूर्वी जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिलेले असते. मात्र या संकटातून गौरी सुखरूप वाचून पुन्हा शिर्के कुटुंबात दाखल होते. त्यावेळी ती माईला घडलेला प्रकार सांगते. जयदीप असा का वागला याचा शोध गौरी आणि माई घेत असतात. मात्र आता लवकरच मालिकेतून एक धक्कादायक …
Read More »जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी.. पत्नीच्या यशस्वी वाटचालीवर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
कुशल बद्रिके हा अवलिया विनोदवीर मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. विनोदाचे अचूक टायमिंग आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या यशाचा हा वाटा तो पत्नी सूनयनाला देखील देताना दिसतो. अनेकदा आपल्या अडचणीच्या काळात पत्नीने मोलाची साथ दिली असल्याचे तो आवर्जून …
Read More »बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर विशाल निकमची मालिकेतून धमाकेदार एन्ट्री
विशाल निकम हा मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता ठरला. बिग बॉसच्या शोमुळे विशाल निकम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता त्याची ही लोकप्रियता प्रेक्षकांच्या मनात आताही कायम टिकून आहे. नुकतेच विशालने गाडी खरेदी केलेली पाहायला मिळाली. शूटिंगसाठी अनेकदा आपण बाईकने, लोकल ट्रेनने प्रवास केला या प्रवासात आता लांबचा पल्ला गाठायचा असेल …
Read More »मायराच्या घरी दाखल झाली नवीन गाडी.. गाडीचा नंबर आहे खूपच खास
माझी तुझी रेशिमगाठ या लोकप्रिय मालिकेत आता नेहा आणि यशच्या प्रेमाचे रंग खुलू लागले आहेत. विशेष म्हणजे मालिकेत आता होळीचा एक स्पेशल भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतेच मालिकेत नेहाच्या घरी होळी खेळल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यावेळी नेहाच्या घरी यश आणि समीरने देखील उपस्थिती लावलेली पाहायला मिळणार आहे. नेहा …
Read More »अक्षय कुमारने श्रेया बुगडेला गिफ्ट दिली ही खास गोष्ट.. कारण ऐकून सगळेच झाले लोटपोट
चला हवा येऊ द्या या शोची आता हिंदी चित्रपट सृष्टीला देखील भुरळ पडली आहे. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन व्हावे म्हणून रोहित शेट्टी, अक्षय कुमार नेहमीच कलाकारांसोबत हजेरी लावताना दिसतात. चला हवा येऊ द्या या शोचा प्रचंड चाहतावर्ग आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून हे बॉलिवूड मंडळी प्रयत्न करत …
Read More »आदेश बांदेकर यांचा नातेवाईक आहे असे सांगून केली जात आहे फसवणूक.. कोणाशीही व्यवहार करताना
आदेश बांदेकर गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. अभिनयासोबतच उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी आजवर अनेक शोमधून समर्थपणे पेललेली आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या शोमधुन गेल्या १८ वर्षांपासून आदेश बांदेकर देशभरातील वहिनींना बोलतं करण्याचे काम करत आहेत. यातूनच त्यांनी राजकारणाची धुरा देखील संभाळलेली पाहायला मिळाली. अभिनय, राजकारण, सिद्धिविनायक मंदिराच्या …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील लाडक्या परीची नवीन भूमिका
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मालिकेतील यश, नेहा, समीर यांच्या इतकीच लाडक्या परीची भूमिका देखील प्रेक्षकांना विशेष भावली आहे. मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ आता तिच्या सहजसुंदर आणि निरागस अभिनयाने एक्सप्रेशन क्वीन म्हणूनही ओळखली जात आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत …
Read More »अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा क्युट फोटो
एक मोहोर अबोल या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री खुशबू तावडे साळवी हिने प्रथमच आपल्या बाळाचा क्युट फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. राघवच्या जन्मानंतर तब्बल चार महिन्यांनी त्याचा फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर …
Read More »पावनखिंड चित्रपटाची दोन आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई.. दैदिप्यमान तिसरा आठवडा १०० टक्के आसनक्षमता जाहीर
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावान सरदार आणि मावळ्यांचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या चित्रपटातून केले आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमावर प्रकाश टाकणारा पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या आठवड्यात देखील हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्स्फूर्त …
Read More »मराठी मालिका सृष्टीत या प्रसिद्ध अभिनेत्रीचे पदार्पण.. प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
झी मराठी वाहिनीवर लवकरच बँड बाजा वरात हा नवीन रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नाच्या लगबगीत घर छान सजतंय झी मराठीचा आहेर घेऊन ओळखा पाहू कोण येतंय असे कॅप्शन देणारा मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात एका पाठमोऱ्या असलेल्या नायिकेची झलक दाखवण्यात आलेली आहे. पाठमोरी असलेली ही …
Read More »