पवित्र रीश्ता मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात अंकिताने तिच्या खास मैत्रिणींना आमंत्रित करून बॅचलर पार्टी साजरी केली होती. बॅचलर पार्टी मधील शॉर्ट ड्रेसमुळे अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धी मिळवताना दिसली. त्यानंतर अंकिता आणि विकी जैन या …
Read More »संताजी घोरपडे यांनी कापले सोन्याचे कळस, औरंगजेबाची भयंकर बेअब्रू
स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही ऐतिहासिक मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जात आहे. मोगली संकटातून आणि फंद फितुरीतून महाराणी ताराराणी यांच्या निर्णायक योजना आणि धाडसी कामगिरीचा दैदिप्यमान इतिहास टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. मालिकेतील वेशभूषा, भारदस्त आणि तितकीच शिवकालीन संभाषण शैली, अवाढव्य सेट, हत्ती घोडे यांची रेलचेल आणि तितक्याच प्रखर …
Read More »“एकटी खेळ आणि बिनधास्त खेळ”.. बिग बॉसच्या घरात पसरणार भावनांचा सुगंध
बिग बॉसच्या घरात गेल्या ७२ दिवसांपासून वाद विवाद, आरडाओरडा अगदी रडारडही पाहायला मिळाली. मात्र पुढील काही भागात घरातील सदस्यांना भेटायला त्यांच्या घरातील व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे आजपासून बिग बॉसच्या घरात भावनांचा सुगंध पसरणार आहे. सर्व सदस्यांनी ठराविक वेळ ठरवायचा आहे आणि तेवढ्याच वेळात ते आपल्या घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवताना दिसत …
Read More »लालबाग परळ मधला स्पीडब्रेकर पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला..
हसा चकट फु, एक शून्य बाबुराव, घडलंय बिघडलंय, आपण यांना पाहिलंत का? या मालिकांमधून आपल्या विनोदी अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सिद्धार्थ जाधवने हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा, राधे, कहाणी कॉमेडी सर्कस की, सर्कस के अजूबे अशा चित्रपट आणि कॉमेडी शोमधून सिद्धार्थ हिंदी सृष्टीतही झळकला …
Read More »बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर दादूसने दिली प्रतिक्रिया…
मराठी बिग बॉसच्या घरात आज नॉमिनेशन टास्क खेळला जाणार आहे. ह्या टास्कमध्ये घरातील सदस्यांना ज्यांना नॉमीनेट करायचं आहे त्या सदस्याचे पुस्तक उचलायचे आहे. बिग बॉसच्या लायब्रीरीत एका टेबलवर सदस्यांची नावे असलेली पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. त्यातील एक पुस्तक उचलून त्यावर ज्या स्पर्धकाचे नाव असेल तो डायरेक्ट नॉमीनेट होणार आहे. त्यामुळे …
Read More »वडिलांच्या स्मरणार्थ तेजस्विनीची भावनिक पोस्ट.. दोन चमच्यांची सांगितली खास आठवण
अग्गबाई अरेच्चा! या चित्रपटातून खलनायिकेच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री तेजस्वनी पंडित पुढे जाऊन मराठी सृष्टीतील मुख्य नायिका बनली. तिची आई ज्योती चांदेकर पंडित या देखील अभिनेत्री आहेत. सिंधुताई सपकाळ या चित्रपटात दोघी मायलेकींनी मुख्य भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती. तेजस्विनीचे वडील रणजित पंडित यांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आज त्यांच्या …
Read More »महेश मांजरेकर का भडकले सोनालीवर? विशाल आणि सोनालीचं गुपित नेमकं आहे तरी काय?
बिग बॉसच्या चावडीवर आज महेश मांजरेकर कोणाची खरडपट्टी काढणार आणि कोणाचं कौतुक करणार याची उत्सुकता आहे. बिग बॉसच्या कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान विकास आणि विशाल यांच्यात काल पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळाला. विकास जयला हाक मारतो त्यावेळी विशाल माझ्याशी बोल म्हणतो. तेव्हा विकास जयला बॉस आणि विशाल त्याचा नोकर आहे …
Read More »बाईपण भारी देवा.. केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटात झळकणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट, नाटक आणि मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. अशीच एक सुंदर कलाकृती घेऊन ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच २८ जानेवारी २०२२ रोजी केदार शिंदे दिग्दर्शित “बाईपण भारी देवा” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात …
Read More »जेष्ठ अभिनेत्रीला मालिकेच्या सेटवर दिला जातोय त्रास.. खंत व्यक्त करत सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या टीमवर केले आरोप
स्टार प्रवाह वाहिनीवर सहकुटुंब सहपरिवार ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेतील कलाकारांनी आणि संपूर्ण टीमने मला मानसिक त्रास दिला असल्याचे ज्येष्ठ अभिनेत्री “अन्नपूर्णा विठ्ठल” यांनी सांगितले आहे. अन्नपूर्णा विठ्ठल या हिंदी मराठी मालिका अभिनेत्री आहेत सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत त्यांनी लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. मालिकेत काम करत असताना मला …
Read More »देवमाणूस मालिकेतील हा अभिनेता आहे अभिनेत्रीच्या प्रेमात.. मालिकेत काम करताना जुळलं प्रेम
झी मराठी वाहिनीवर देवमाणूस ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. मात्र या मालिकेचा शेवट अर्धवट दाखवल्याने या मालिकेचा सिकवल असलेली “देवमाणूस २” ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असे असले तरी या मालिकेत डॉ अजित कुमारच्या मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता किरण गायकवाड पुन्हा एकदा हीच भूमिका साकारणार असल्याचे …
Read More »