बिग बॉसच्या घरात असताना विशाल निकमने आपल्या आईला भेटल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव घेऊन ‘तू सौंदर्याला फोन कर’ असे म्हटले होते. तेव्हापासून विशाल निकमची सौंदर्या नक्की आहे तरी कोण? याबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. अगदी बिग बॉसच्या घरात मीडियाला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी देखील मीडियाच्या माध्यमातून काही रिपोर्टर्सनि त्याला …
Read More »मराठमोळ्या अभिनेत्याला एक वेळच्या जेवणासाठी करावा लागला होता संघर्ष, आता गाजवतोय सिनेसृष्टी
मराठी सिनेसृष्टीला अनेक अनमोल हिरे लाभले आहेत. हलाखीच्या परिस्थितून अपार कष्टाने सिनेसृष्टीत चमकणारा असाच एक हिरा म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. मोरया, झेंडा, शाळा आणि रेगे यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अप्रतिम भूमिका त्याने साकारल्या. उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक समस्यांना तोंड …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील बाबू काका.. रंगभूमीची निष्ठेने सेवा करणारे जेष्ठ अभिनेते..
झी मराठी वाहिनीवरील “मन उडू उडू झालं” ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत दिपीका लवकरच इंद्राला प्रेमाची कबुली देणार आहे. मात्र त्यागोदरच दीपिका ही मनोहर देशपांडे सरांची मुलगी असल्याचे सत्तूला समजते. हे सांगण्यासाठी सत्तू इंद्राकडे जात असताना त्याचा ऍक्सिडंट होतो. इंद्रा सत्तूला घेऊन दवाखान्यात जातो. तर तिकडे दीपिका …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गौरीच्या हटके अदा करत आहेत चाहत्यांच्या काळजावर वार
सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रसिद्ध मालिकेत गौरी शिर्के पाटीलची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत तिला मिळणारी वागणूक आणि यावर तिच्या सध्या सरळ व्यक्त केलेल्या भावना प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपली छाप सोडणारी गिरिजा प्रभू खऱ्या आयुष्यात एक उत्तम …
Read More »नाट्य, चित्रपट अभिनेत्याचा झाला साखरपुडा.. या अभिनेत्री सोबत लवकरच करणार लग्न
मराठी, हिंदी नाट्य अभिनेता सौरभ ठाकरे आणि अभिनेत्री दिग्दर्शिका किरण पावसकर यांचा दोन दिवसांपूर्वीच साखरपुडा संपन्न झाला आहे. सौरभ ठाकरे याने स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मोगरा फुलला या चित्रपटात काम केले आहे. हारूस मारुस, युगपुरुष, छोटा भीम, उमराव जान अशा विविध नाटकांमधून त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठी …
Read More »मी पडले म्हणून ‘दे दणादण’ चित्रपट हिट झाला.. गोल्डन जुबली सिनेमाची खासियत
मी पडले म्हणून ‘दे दणादण’ हा चित्रपट हिट झाला, हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल असं कोण म्हटलं बरं. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, हे विधान दुसरं तिसरं कोणी नाही तर याच चित्रपटातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आहे. आता असं विधान करणारी अभिनेत्री नेमकी कोण …
Read More »टाईमपास चित्रपटातील ही सुंदर अभिनेत्री लवकरच करणार लग्न..
रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट हिट तर ठरलाच पण या चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट ठरली होती. ‘ही पोली साजूक तुपातली’ या चित्रपटातील गाण्यात शिबानी दांडेकर झळकली होती. शिबानी दांडेकर ही मॉडेल, …
Read More »मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाची एंगेजमेंट.. होणारी सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची नुकतीच एंगेजमेंट पार पडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांनी गोवा ट्रिप एन्जॉय केली होती. त्यानंतर शिवानीने तिच्या हातातली अंगठी दाखवत एंगेजमेंट झाली असल्याचे कळवले आहे. या फोटोंवर सेलिब्रिटींनी लाईक्सचा पाऊस पाडत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवानीने श्रावण क्वीन स्पर्धेत सहभाग दर्शवला …
Read More »माईंच्या पार्थिवाला अग्नी दिला नाही याचे कारण आहे असाधारण..
समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे काल ४ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये काल ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून माईंना चालताना त्रास जाणवत होता त्यामुळे त्या एकाच जागेवर बसून असायच्या. पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना देखील …
Read More »मराठी बिग बॉसच्या शो मध्ये गाजलेल्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री
स्टार प्रवाहवरील अबोली ही नव्याने सुरू झालेली मालिका प्रेक्षकांच्या हळूहळू पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सचित पाटील अंकुश शिंदेच्या भूमिकेत दिसत आहे तर अबोलीची भूमिका गौरी कुलकर्णीने साकारली आहे. या मालिकेत लवकरच एका अभिनेत्रीची एन्ट्री होत आहे. सोनिया केस मध्ये अबोलीला आयविटनेस म्हणून चौकशीसाठी भर लग्न मंडपातून नेण्यात आले …
Read More »