Breaking News
Home / Priyanka Joshi (page 61)

Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

जीव माझा गुंतला मालिकेतील अभिनेता नुकताच झाला विवाहबद्ध

actor ronak shinde wedding

​कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांना मालिकेतून भावली आहे. या मालिकेत मेघची भूमिका साकारणारा कलाकार नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. मालिकेत मेघची भूमिका अभिनेता रौनक शिंदे याने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी पुष्पा चित्रपटातील उ अंटा वा या गाण्यावर …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील जेसीका नक्की आहे तरी कोण

jane kataria

​​माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठी वरील मालिकेत नुकतीच जेसीकाची एन्ट्री झाली आहे. जेसीका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे ​​असं समीर नेहाला सांगतो. त्यामुळे समीरचा हा प्लॅन नेहा यशला प्रेमाची कबुली देण्यासाठी कितपत उपयो​​गी पडेल हे येत्या काही भागातूनच स्पष्ट होईल. मात्र जेसीका ही यशची गर्लफ्रेंड होती हे समजताच नेहाच्या …

Read More »

अशोकमामांनी तब्ब्ल ४६ वर्षांपासून जीवापाड जपली आहे एक भाग्यशाली गोष्ट

ashok saraf nivedita saraf

मराठी सिनेमातील एक खळखळून हसवणारं रसायन म्हणजे अशोक सराफ. इंडस्ट्रीत सगळेजण त्यांना अशोकमामा याच नावाने ओळखतात. त्यांच्या बोटात एक अंगठी आहे, साधीशीच चांदीची. नटराजाची कोरीव प्रतिमा असलेल्या या अंगठीचा किस्सा अशोक मामांनीच शेअर केला आहे. १९७४ साली बोटात घातलेली ही चांदीची अंगठी अशोकमामांनी गेल्या ४५ वर्षांत एकदाही काढलेली नाही. याचं …

Read More »

ललित ​प्रभाकर म्हणाला ‘ते दोनशे एक रूपये’ मी कधीच खर्च करणार नाही

lalit prabhakar sai tamhankar

सध्या झोंबिवली या सिनेमामुळे अभिनेता ललित प्रभाकर प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पडदयावर आलेल्या झेांबिवली सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. असे वेगळे प्रयोग मराठी सिनेमात व्हायला पाहिजेत, असे म्हणत ललितने त्याच्यातील लेखकाचे मत व्यक्त केले आहे. आजपर्यंत मोजकं पण हटके काम केलेल्या ललित प्रभाकरला सिनेमा, मालिकांसाठी रग्गड पैसे मिळत …

Read More »

सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराईला लागली आग.. चौकशी करण्याची मागणी

sayaji shinde sahyadri devrai

अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. यामागचा मुख्य उद्देश हाच होता की पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वांना मोकळा श्वास घेता यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने त्यांनी बीड जिल्ह्यात सह्याद्री …

Read More »

लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवं.. अभिनेत्री प्राजक्ता माळीने व्यक्त केली खंत

actress prajakta mali

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये प्राजक्ता माळी सुत्रसंचलिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. लवकरच प्राजक्ताचे अभिनित केलेले एक दोन नव्हे तर तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वी पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. येत्या १८ फेब्रुवारी रोजी पावनखिंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेल्या …

Read More »

​सिद्धार्थ​चं कानफाट्या नाव पडलं होतं.. शाळेतला मजेशीर किस्सा

siddharth school story

मोठेपणी प्रत्येकजण कितीही गुड बॉय असला तरी शाळेत प्रत्येकाने काहीना काहीतरी उद्योग करून शिक्षकांचा तर मार खाल्लेला असतोच. शिवाय शाळेतील पराक्रमाची तक्रार घरी कळल्यावर आई वडिलांकडून देखील प्रसाद मिळालेला असतो. यामध्ये सेलिब्रिटी कलाकारही मागे राहतील कसे. छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर चॉकलेट बॉय बनून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, …

Read More »

सर्वांचे लाडके जग्गु आजोबा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या अपरिचित खास गोष्टी

actor mohan joshi

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला आता रंजक वळण मिळाले आहे. लवकरच नेहा यशला प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. मागील काही भागांमध्ये मिथिला काकूंनी यशसाठी सूनयनाचे स्थळ सुचवले होते. मात्र सूनयनाला एक मुलगा असून ती घटस्फोटीत आहे. असे समजताच जगन्नाथ चौधरी म्हणजेच यशच्या आजोबांनी तिला नकार देण्याचे ठरवले. मात्र यश आणि नेहाचं …

Read More »

​​सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे दुःखद निधन

actress aasha gopal mother

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीची लाडकी अम्मा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आशा ज्ञाते यांच्या आईचे ८ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आईच्या जाण्याने आई नाही तर काहीच नाही, मायेचं कवच देवानं नेलं अशी भावना व्यक्त …

Read More »

लेक माझी दुर्गा मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण?

hemangi kavi nidhi rasane

​कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १४ फेब्रुवारी पासून रात्री ७.३० वाजता अग्रगण्य क्रिएशन्सची पहिली कलाकृती असलेली लेक माझी दुर्गा ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता सुशील इनामदार यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लेक माझी दर्गा ही नवी मालिका शक्ती या हिंदी मालिकेवर आधारित …

Read More »