कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेला रंजक वळण आलं आहे. मालिकेत जादूच्या एन्ट्रीमुळे ढाले पाटील घरात दादासाहेब आणि राजश्रीची पोलखोल उघडली जाणार अशी त्यांना भीती वाटत आहे. जादू नुकतीच राजश्रीची चोरी पकडतो, त्यामुळे दादासाहेब जादूवर चिडतात. तर तिकडे सुजीत आणि मोनाचा साखरपुडा होणार असल्याने या सोहळ्याची लगबग मालिकेत …
Read More »द काश्मीर फाईल्स चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
बहुचर्चित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट काल शुक्रवारी ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला सुरुवातीपासूनच होत असलेला विरोध पाहून हा चित्रपट यशस्वी ठरणार अशी खात्री वाटत होती. कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. त्यावरून त्याच्या शोवर बंदी आणण्याची मागणी होत होती. …
Read More »५ महिन्यांपूर्वी जीवघेण्या अपघातातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीचे पुनरागमन
साधारण पाच महिन्यांपूर्वी मालिका चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. अपघातामध्ये त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती याशिवाय मणक्याला देखील मार लागला होता त्यामुळे वर्षा दांदळे यांना हालचाल देखील करणे अगदी अशक्य होते. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या या जीवघेण्या अपघातातून त्यांच्या मानेचे दोन मणके निखळून …
Read More »या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मिळवली लंडनमध्ये मास्टर्सची पदवी
काल ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. परंतु एका मराठी अभिनेत्रीसाठी हा दिवस एका वेगळ्या अर्थाने खूपच खास ठरलेला पाहायला मिळाला. कारण लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉल येथे या अभिनेत्रीने रॉयल कॉलेज ऑफ आर्टस् विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली त्याचा समारंभ काल जागतिक महिला दिनाच्या दिवशी पार …
Read More »चित्रपटाच्या प्रमोशनला कपिल शर्माने दिला नकार.. विवेक अग्निहोत्री यांचा आरोप
१९ जानेवारी १९९० रोजी काश्मीर मधील पंडितांनी आतंकवाद्याच्या अत्याचाराला कंटाळून पलायन केले होते. ही घटना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या आगामी चित्रपटातून विवेक अग्निहोत्री यांनी सत्य काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ११ मार्च २०२२ रोजी द काश्मीर फाईल्स हा …
Read More »श्रेयस तळपदे आणखी एका मुख्य भूमिकेत.. स्टार क्रिकेटर ‘कौन प्रवीण तांबे?’ मध्ये वर्णी
आजवर अनेक राजकीय नेत्यांवर तसेच खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आले आहेत. महेंद्र सिंग धोनी, सायना नेहवाल अशा स्टार खेळाडूंच्या बायोपिकच्या यादीत आता प्रवीण तांबे हे नाव गाजताना दिसत आहे. ज्या वयात खेळाडू निवृत्ती स्वीकारतात त्याच वयात करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रवीण तांबे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. …
Read More »तुम्हाला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.. जगा आणि जगू द्या म्हणत अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाला अवघ्या दोन दिवसातच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. झुंड हा चित्रपट विजय बारसे या क्रीडा प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. झोपडपट्टी तसेच फुटपाथवरील गुन्हेगारी, चोरी, गांजा विक्री करणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या मुलांना त्यांची मनं वळवून फुटबॉल खेळाकडे आकर्षित केले. नेमकी …
Read More »इतका राग होता उच्च वर्णीय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेने घेतला आक्षेप
नागराज मंजुळे यांचा झुंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. पुण्यामध्ये स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी नागराज मंजुळे यांनी हलगी वाद्य वाजवत हा उत्साह साजरा केलेला पाहायला मिळाला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चला हवा येऊ द्या, किचन कल्लाकार, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा शोमधुन नागराज मंजुळे आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी चित्रपटातील …
Read More »मला तर वाटलं अनिरुद्धला महिलांनी सामूहिक शिव्या देणारा कार्यक्रम असेल.. आईच्या स्मृतीदिनी दिलखुलास गप्पा
अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्धच्या विरोधी भूमिकेने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. अनिरुद्धच्या वागण्यामुळे आपल्याला लोकांच्या शिव्या खाव्या लागतात हे जाणून असणारे मिलिंद गवळी यांनी पुण्यात झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आलेल्या …
Read More »कॅप्टन कुल धोनीचे अनोख्या क्षेत्रात पदार्पण.. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या हस्ते अनावरण
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. क्रिकेट क्षेत्रात नाव कमावल्यानंतर त्याने निवृत्ती स्वीकारली आणि रांची येथे सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु काही दिवसांपूर्वी धोनीने ग्राफिक ऍनिमेटेड कादंबरीवर आधारित असलेल्या अथर्व द ओरोजीन या आगामी प्रोजेक्टचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो ऍनिमेटेड …
Read More »