Breaking News
Home / Priyanka Joshi (page 56)

Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

मराठी इंडियन आयडॉलचे पहिल्या सिजनचे हे आहेत ५ फायनलिस्ट

indian idol marathi top 5

हिंदी इंडियन आयडॉलच्या भरघोस यशानंतर हा शो मराठीतून व्हावा अशी इच्छा होती. जेणेकरून मराठी कलाकारांना देखील आपली कला सादर करण्यासाठी एक मोठा मंच उपलब्ध होईल. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु …

Read More »

विनोदाचे पंच मारणाऱ्या कुशलने ​कानपिचक्या घेत उघडले डोळे..

actor kushal badrike

मराठी सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातील विनोदी कलाकारांच्या परंपरेच्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल आणि ती म्हणजे पडदयावर खळखळून हसवणारे हे विनोदवीर बरेचदा डोळयात टचकन पाणी आणणारी, अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट सांगून जातात. हसता हसता रडवणाऱ्या अशा अस्सल कलाकारांच्या पंक्तीतला अभिनेता कुशल बद्रिकेही त्याच्या सोशल मीडियावर कानपिचक्या घेत …

Read More »

अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला

actor mayur khandge milind gawali

आई कुठे काय करते या मालिकेत नुकतीच शेखरची पुन्हा एकदा एन्ट्री करण्यात आली आहे. शेखरच्या एंट्रीने अनिरुद्ध आणि संजनाला मात्र पुरता त्रास झालेला पाहायला मिळत आहे. शेखर हे पात्र तितकेच उठावदार असल्याने त्याच्या आगमनाची चाहूल लागताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. शेखरचा डॅशिंग अंदाज आणि बिनधास्तपणा मालिकेच्या यशाला आणि पर्यायाने …

Read More »

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री.. कीर्ती शुभमच्या नात्यात येणार आडकाठी

bhagyashree nhalve

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत कीर्तीचे आयपीएस बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तिला वेगवेगळ्या टास्कला सामोरे जावे लागत आहे. रोपचा टास्क पूर्ण केल्यावर कीर्ती तिसरा रँक पटकावते. हे पाहून पाटील मॅडम तिच्यावर खुश होतात. एकीकडे कीर्ती एकएक टप्पा पुढे सर करत असताना मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री करण्यात आली आहे. …

Read More »

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत झळकणार ही बालकलाकार.. उर्मिला कोठारे सोबत दिसणार प्रसिद्ध अभिनेता

anvi taywade urmila kothare

२ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला होता. गोड गळ्याच्या या चिमुरड्या स्वराला तिचे बाबा कोण असतात या प्रश्नाचे उत्तर माहीत नसते. बंगाली मालिका पोटोल कुमार गानवाला या मालिकेवरून, …

Read More »

पेन विकताना मुन्सिपाल्टीवाच्या एका गोष्टीने जॉनी लिवर नावाचा अवलिया घडला

johny lever

​झी गौरव मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात गेली २१ वर्षे सिने क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री यांना पुरस्काराच्या माध्यमातून ​​कौतुकाची थाप देत आहे. पुरस्कार सोहळ्या निमित्त सचिन पिळगांवकर, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, विजू माने, कुशल बद्रिके, नागराज मंजुळे तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत उपस्थित होते. या …

Read More »

प्रशांत दामले यांना होती विसरण्याची सवय.. त्यांचे अपरिचित मजेशीर किस्से

prashant damle

​प्रशांत दामले म्हणजे मराठी सृष्टीतील हास्याचा एक​ खळखळत्या उत्साहाचा झरा असे म्हटले जाते. साखर खाल्लेला माणूस, मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट,​ बहुरुपी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या​ बहुतेक नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ​मिळाल्याने ​१००० हून अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रात काम न …

Read More »

तब्बल ६ वर्षानंतर या दोन अभिनेत्री दिसणार पुन्हा त्याच भूमिकेत..

nave lakshya aditi sarangdhar shweta shinde

लक्ष्य या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. २०११ साली सुरू झालेली ही मालिका सप्टेंबर २०१६ पर्यंत म्हणजेच जवळपास ५ वर्षे टीव्ही माध्यमातून तग धरून होती. एसीपी अभय कीर्तिकर, सलोनी देशमुख, रेणुका राठोड, दिशा सूर्यवंशी, हवालदार मारुती जगदाळे या युनिट ८ मधल्या पात्रांनी मालिकेतून विशेष लक्ष्य वेधून घेतले …

Read More »

१६ वर्षांनी पुन्हा भरणार जत्रा.. कोंबडी पळालीवर थिरकरण्याची लागली उत्सुकता

bharat jadhav siddharth kushal

​एप्रिल आणि मे महिने जत्रा, यात्रा, माही उत्सवाने आनंदाने भरलेले असतात. गावोगावच्या जत्रा यात्रांना या चैत्र वैशाखात उधाण येते. अशा जत्रा, यात्रांमध्ये येणारी धमाल अनेकांनी प्रत्यक्षात अनुभवली असेलच. समाजातील अशा परंपरा सिनेमांच्या पडदयावरही चित्रित करण्याचा मोह रूपेरी दुनियेतील कलाकारांना आवरता आला नाही. गावातील राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अनेक गोष्टी या जत्रांच्या …

Read More »

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री

tujhya majhya sansarala ani kay hava

झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या एंट्रीमुळे मालिकेला रंजक वळण मिळणार आहे. मालिकेला असे ट्विस्ट दिल्यामुळे मूळ कथानकाला फाटे देता येतात. त्यामुळे मालिकेची लांबी हवी तशी वाढवली जाते. रेवा दीक्षित हे पात्र मालिकेत काय घोळ घालणार याची उत्सुकता …

Read More »