लागीरं झालं जी या मालिकेतून शितलीच्या भूमिकेने शिवानी बावकरला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर शिवानी आणखी काही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आता शिवानी गावरान बाज असलेली भूमिका साकारताना दिसणार आहे. आज ६ मे रोजी शिवानी बावकर अभिनित ‘गुल्हर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटाची …
Read More »श्यामला मामीला ओळखलं?.. या अभिनेत्रीने साकारली आहे दमदार भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवर तुझेच मी गीत गात आहे ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत स्वरा हे मध्यवर्ती पात्र आहे. मल्हार वैदेहीला सोडून दुसरा संसार थाटतो त्याला पिहु नावाची मुलगीही असते. तर वैदेही आपल्या मुलीसोबत भावाकडे राहत असते मात्र तिला नवरा सोडून गेला म्हणून श्यामला वहिनीकडून सतत बोलणी खावी …
Read More »बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा
कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. ऑगस्ट २०१८ साली सुरू झालेल्या या मालिकेतून बाळू मामांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३ वर्षांहुन अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत सखूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा …
Read More »अंजली पाठक बाई आणि राणादा साखरपुडा करत म्हणाले ”तुझ्यात जीव रंगला”
खरंतर एखादी मालिका सुरू असते तेव्हा त्यातील नायक आणि नायिकेच्या जोडीची, त्यांच्यातील केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू असते. पण मालिका संपल्यानंतरही चर्चेत राहणाऱ्या जोड्या हटकेच म्हणाव्या लागतील. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठकबाई यांची जोडी गाजली ती त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे. साध्याभोळ्या राणावर शिकलेल्या अंजली पाठक बाई फिदा झाल्या आणि …
Read More »शिवानी आणि विराजसच्या लग्नाची जोरदार तयारी.. रंगली हटके नावाची मेहंदी
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराची जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ७ मे २०२२ रोजी संध्याकाळी मराठी नाट्य अभिनेता तसेच दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हापासून या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील माई मावशी प्रेक्षकांच्या पसंतीस.. माईंची रिअल लाईफ स्टोरी
तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचे लग्न व्हावे म्हणून माई मावशी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या बहिणीच्या मृत्यू पश्चात तिच्या मुलाची म्हणजेच सौरभची ती नेहमी काळजी घेताना दिसते. वल्ली तिच्या स्वार्थासाठी सौरभकडून सतत पैसे उकळत असते. त्याला नेहमी त्रास देते हे माईमावशी जाणून आहेत. त्यामुळे वल्लीला वठणीवर …
Read More »दिग्पाल लांजेकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल केली दिलगिरी व्यक्त
दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्या चाहत्याने त्यांना टॅग करून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यात त्या चाहत्याने दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळाले. मात्र हे कौतुक होत असताना डॉ अमोल कोल्हे यांचे आडनाव घेऊन त्यांच्यावर एक आक्षेप घेत म्हटले की ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि …
Read More »वडिलांची ईच्छा ऐकून लागीर झालं जी मालिकेतील समाधान मामा झाले भावुक
लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेतील बहुतेक सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. यातील समाधान मामा हे पात्र ‘पुष्पे जरा गप्प बसतीस का?’ या एका डायलॉगमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. हे पात्र साकारले होते अभिनेते संतोष पाटील यांनी. या मालिकेनंतर संतोष पाटील यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. याचाच फायदा त्यांना …
Read More »दिवंगत अभिनेते यशवंत दत्त यांचे कुटुंबीय प्रथमच तुमच्यासमोर.. मुलगा आणि सून जपतायेत कलेचा वारसा
भैरू पैलवान की जय, गनिमी कावा, फटाकडी ,युगपुरुष, नवरा माझा ब्रह्मचारी, आपलेच दात आपलेच ओठ, आयत्या बिळावर नागोबा या चित्रपटातून दमदार नायकाची भूमिका साकारली ती याशवंत दत्त यांनी. त्यांचे मूळ नाव होते यशवंत दत्तात्रय महाडिक. पुण्यातील सदाशिव पेठेत त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. वडील दत्तात्रय महाडिक हे निर्मिती क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे …
Read More »गिफ्ट हे गिफ्ट असतं! कसंही असलं तरी देणाऱ्याची भावना जास्त महत्वाची
ती बोलली तरी त्याला त्रास होतो आणि ती नाही बोलली तर तो अस्वस्थ होतो. असं गोड नातं असलेल्या समीर आणि शेफाली यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश आणि नेहा यांच्यातील प्रेमाचे बंध जुळले. इकडे समीर आणि शेफाली यांचंही जुळावं याकडे प्रेक्षक लक्ष लावून बसले आहेत. तसंही …
Read More »