झी मराठी वाहिनीने आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. कारण गेल्या काही दिवसांत या वाहिनीने अनेक नव्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. शिवा आणि पारू या दोन नव्या मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहिनीने जुन्या मालिकांना डच्चू दिलेला आहे. शिवा आणि पारू या मालिकेच्या …
Read More »अतरंगी मुलांसाठी झी मराठी वाहिनीवर नवीन रिऍलिटी शो.. सहभागी होण्यासाठी द्या ऑडिशन
झी मराठी वाहिनी गेल्या काही दिवसांपासून आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच या वाहिनीने जाऊ बाई गावात हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. सुरुवातीला हा शो नेमका काय आहे हे अनेकांना समजले नव्हते. मात्र आता त्या शोच्या स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देऊन त्यांना गुण दिले जात …
Read More »