कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळेच ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मल्हार आणि श्वेताची जुळून आलेली केमिस्ट्री आता प्रेक्षकांना संध्याकाळी ६.३० वाजता पाहायला मिळणार आहे. कारण या मालिकेच्या जागी काव्यांजली ही मालिका प्रसारित केली जात आहे. जीव माझा …
Read More »मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली कार.. सोशल मीडियावरून मिळाली होती अभिनय क्षेत्रात संधी
आपल्या स्वप्नातलं पहिलं वहिलं घर आणि गाडी खरेदी या गोष्टी प्रत्येकाच्याच आयुष्यात अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या ठरत असतात. मग तो सामान्य व्यक्ती असेल किंवा एखादा कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा आठवणी शेअर करताना प्रत्येकासाठी हा क्षण सुखावणारा ठरतो. असाच काहीसा अनुभव कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेच्या नायिकेने घेतलेला आहे. …
Read More »