Breaking News
Home / Tag Archives: virajas kulkarni

Tag Archives: virajas kulkarni

गेले दोन तीन महिने अविरत.. शिवानीचा वाढदिवस अन सासूबाईंची खास पोस्ट

shivani rangole mrinal kulkarni

मालिकांमध्ये काम करत असताना बऱ्याचदा कलाकारांना बाहेरगावी राहावं लागतं. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका कोल्हापूरमध्ये शूट होत आहे. त्यामुळे या मालिकेचे कलाकार आपले घर सोडून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. पण सुट्टी मिळाली की लगेचच या कलाकारांना घराची ओढ लागलेली असते. तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आता …

Read More »

सोनाली कुलकर्णीच्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे.. कारण आले समोर

virajas sonalee pushkar

आशय कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग यांची प्रमुख भूमिका असलेला व्हिक्टोरिया हा मराठी हॉरर चित्रपट आज १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली आहे. ह्या …

Read More »

मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता नुकताच झाला विवाहबद्ध.. सुव्रत जोशीच्या बहिणीसोबत थाटला संसार

aashay kulkarni saniya godbole

आज सगळीकडे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्न सोहळ्याची बातमी पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे एक्सक्लुजिव्ह फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळाले. मात्र या धामधुमीत आणखी एक प्रसिद्ध अभिनेता विवाहबंधनात अडकल्याचे समोर येत आहे. हा अभिनेता आहे माझा होशील ना मालिकेतील …

Read More »

प्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर

victoria movie sonalee kulkarni

मराठी सृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपट बनवण्यासाठी चढाओढ लागलेली पहायला मिळते. आता या यादीत विराजस कुलकर्णी सारख्या नवख्या दिग्दर्शकाने भयपट बनवून एक वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य देशात तर भयपटांना अनन्य साधारण महत्व दिले जाते. हिंदी चित्रपट सृष्टीत देखील थरकाप उडवणारे अनेक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तुलनेने मराठी …

Read More »

विराजस शिवानीची व्यवसाय क्षेत्रात उडी.. मृणाल कुलकर्णीने केलं दोघांचंही कौतुक

shivani virajas mrinal kulkarni

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे हे मराठी सृष्टीतील नवविवाहित दाम्पत्य आता व्यवसाय क्षेत्रात जम बसवताना पाहायला मिळत आहेत. अभिनय क्षेत्रासोबत कलाकार मंडळी वेगळ्या क्षेत्रांचा विचार करतात. यातील बहुतेक कलाकारांनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. विराजस आणि शिवानी यांनी देखील अशा व्यवसायाचा पर्याय निवडला आहे. रफुचक्कर या ब्रँडशी संगनमताने विराजस …

Read More »

​कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट

anvi anshuman vichare kushal badrike

चला हवा येऊ द्या या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून कुशल बद्रिके अनेक कलाकारांची नक्कल करताना पाहायला मिळाला आहे. सुनील शेट्टी, अनिल कपूर सारख्या कलाकारांची तो नेहमीच नक्कल करताना दिसतो. सोमवारच्या भागात चला हवा येऊ द्याच्या मंचावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या नव विवाहित दाम्पत्यांनी …

Read More »

शिवानी विराजसच्या लग्नाचा ​अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उडाला बार.. पहा खास फोटो

virajas shivani wedding

​​मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या लग्न सोहळ्याला उधाण आलेले पाहायला मिळाले आहे. मंगळवारी तुझ्यात जीव रंगला मालिकाफेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपु​​डा पार पडला. साखरपुड्याचे खास फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी आजच सोशल​ मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले​. अर्थात हे दोघे मालिकेतून एकत्रित काम करताना ​​दिसले …

Read More »

​शिवानी आणि विराजसच्या लग्नाची जोरदार तयारी.. रंगली हटके नावाची मेहंदी

shivani rangole mehandi haladi

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराची जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ७ मे २०२२ रोजी संध्याकाळी मराठी नाट्य अभिनेता तसेच दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हापासून या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या …

Read More »

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई.. केळवणाचा सजला थाट

shivani rangole

मराठी सृष्टीत काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या मे महिन्यात दोन लोकप्रिय अभिनेत्रींच्या लग्नाचा बार उडणार आहे. हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा काही महिन्यांपुर्वीच साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता मे महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. हृतासोबत मराठी सृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री विवाहबद्ध …

Read More »

​या दिवशी थाटात पार पडणार विराजस आणि शिवानीचा लग्नसोहळा.. तारीख केली जाहीर

virajas kulkarni shivani rangole wedding

बॉलिवूड सृष्टीत आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लगीनघाई सुरू झाली आहे. प्रसार माध्यमातून या लग्नाला कोणी कोणी हजेरी लावली हे दाखवण्यासाठी पुरती चढाओढ रंगली आहे. एकीकडे ही लगीनघाई सुरू असतानाच मराठी सृष्टीतील एक चर्चेत असलेलं कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहेत. हे चर्चेत असलेलं कपल …

Read More »