Breaking News
Home / Tag Archives: vinayak mali

Tag Archives: vinayak mali

घेतली एकदाची.. असे म्हणत दादूसने खरेदी केली एवढ्या लाखांची मर्सिडीज

dadus vinayak mali

​सोशल मीडियावरून आजवर अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. त्यात सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच विनायक माळी हा देखील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. विनायक माळीचे आगरी भाषेतील विनोदी व्हिडीओ प्रेक्षकांना पाहायला खूप मजेशीर वाटतात. याचाच ठाव घेत विनायक माळीने युट्युबवर स्वतःचे चॅनल सुरू केले. आतापर्यत त्याच्या ह्या चॅनलला २२ लाखांहून अधिक जणांनी सबस्क्राईब …

Read More »

आगरी किंग विनायक माळी आणि लव्हेबल रितिका श्रोत्री यांच्या धम्माल मॅडनेसची रोलर कोस्टर राइड 

vinayak mali and ritika shrotri

आगरी कॉमेडी किंग दादूस म्हणजेच युट्युबवर विनोदी व्हिडीओद्वारे स्वतःची ओळख निर्माण करणारा अवलिया विनायक माळी. आगरी मराठी भाषेत असणारे विनायकचे दिलखुलास कॉमेडी व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडतात आणि तेवढेच जास्त सर्रास शेअर केले जातात. आता आपला हा दादूस मराठी चित्रपट सृष्टीत प्रदार्पण करीत आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अल्पावधीतच …

Read More »