Breaking News
Home / Tag Archives: vijay andalkar

Tag Archives: vijay andalkar

स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेत्याचा अपघात..

vijay andalkar

​स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर याचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे विजयच्या हाताला बरेचसे खरचटलेले तुम्हाला दिसून येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून विजयने आपल्या अपघाताची बातमी सांगितली आहे. हाताला बरेच खरचटले असल्याने विजयला काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हाताची दुखापत …

Read More »

‘तो की ती’.. सहनायिकेसोबत विवाहबद्ध झालेला अभिनेता लवकरच होणार बाबा

vijay andalkar rupali zankar

पिंकीचा विजय असो या मालिकेत प्रमुख भूमिकेतील अभिनेता विजय आंदळकर तगड्या अभिनयाने घराघरात पोहचत आहे. झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकु या मालिकेत काम करत असताना सहनायिका म्हणजेच अभिनेत्री रुपाली झनकर हिच्यासोबत त्याचे प्रेम जुळले. मालिका एक्झिट घेताच दोघांनी साखरपुडा करून अनेकांना धक्काच दिला होता. कारण २०१७ साली विजय आंदळकर …

Read More »

कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?

hou dya dhingana beautiful actress

प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …

Read More »

मराठी सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा अडकतोय विवाहबंधनात.. पहा हळदीचे खास फोटो

rupali zankar vijay arun andalkar wedding

हिंदी सृष्टीप्रमाणे मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी वर्षाच्या अखेर लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता विजय आंदळकर हा देखील आता लवकरच विवाहबद्ध होत आहे. वर्तुळ, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजीराव मस्तानी, ७०२ दीक्षित, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या चित्रपट आणि मालिकेतून तो महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला होता. बहुतेक चित्रपट आणि …

Read More »