हिंदी सेलिब्रिटी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिला काही दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्ती झालेली पहायला मिळाली. मुलीच्या आगमनाने कपूर कुटुंबिय भलतेच खुश झालेले दिसले. यांच्या जोडीलाच बिपाशा बसुने देखील मुलीला जन्म दिला. त्यामुळे हिंदी सृष्टीत सध्या सगळीकडुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. एकीकडे ही धामधूम साजरी होत असतानाच मराठी सेलिब्रिटींनी …
Read More »आईच्या मायेपुढे मानसिंग वकील टिकतील का?
सध्या मराठी मालिकांच्या केंद्रस्थानी आई आणि मुलगी हा बिंदू असल्याचं पहायला मिळतंय. जगातील एक सुंदर नातं म्हणजे आई मुलीचं. याच नात्यातील पदर उलगडून दाखवणारी आई, मायेचं कवच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेत कोर्टामध्ये मुलगी सुहानीला न्याय मिळवून देण्यासाठी तिची आईच वकील बनून युक्तीवाद करताना दिसत आहे. …
Read More »आज खरंच बाबा हवे होते.. विजय चव्हाण यांच्या आठवणीत वरद झाला भावुक
सुपर स्टार विजय चव्हाण यांनी मराठी सृष्टीत विनोदी कलाकार म्हणून स्वतःची छाप सोडली होती. मोरूची मावशी नाटकातील त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा विशेष कौतुकास्पद ठरली. विजय चव्हाण यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच. नाटकातील एका पात्राच्या गैरहजेरीत त्यांनी काम केले होते. इथूनच आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो अशी जाणीव त्यांना …
Read More »