Breaking News
Home / Tag Archives: upcoming movie

Tag Archives: upcoming movie

३ इडियट्सच्या प्रीमियरला कोणीच माझ्यासोबत फोटो नाही काढले.. ओमीने सांगितला थक्क करणारा किस्सा

actor omi vaidya 3 idiots

२००९ सालचा ३ इडियट्स या चित्रपटातून मराठमोळ्या ओमी वैद्यने अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली होती. लवकरच ओमी वैद्य अभिनित आणि दिग्दर्शित आईच्या गावात मराठीत बोल हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. १९ जानेवारी रोजी त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ओमीने स्वतः नायकाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री संस्कृती बालगुडे …

Read More »

तुझ्यात जीव रंगला नंतर अक्षया हार्दिक झळकणार चित्रपटात

hardeek joshi akshaya deodhar

झी मराठी वाहिनीने नेहमीच नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना तुझ्यात जीव रंगला मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेतील राणा आणि पाठक बाईची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. मालिकेतील रील लाईफ कपल रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप …

Read More »

“सैराट” फेम परशा आता करत आहे हे काम, पिळदार शरीरयष्टी मुळे दिसतोय खूपच हँडसम…..

aakash thosar upcoming movie

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणारा चित्रपट म्हणजे ” सैराट “,  या चित्रपटाने मराठीच न्हवे तर बॉलिवूड मध्ये देखील धुमाकूळ घातला आहे. अनेक उत्कृष्ट कलाकार हा चित्रपट पाहुन थक्क झाले आहेत. यातील कला आणि कलाकार हे सगळेच अतुलनीय आहेत. रातोरात हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला आहे त्यामुळे याची चर्चा आजही …

Read More »