बांदेकर कुटुंब आता निर्मिती क्षेत्रात यशस्वी झेप घेऊ लागलं आहे. मुलगा सोहमच्या नावाने त्यांनी निर्मिती संस्था काढली असून सध्या त्यांच्या दोन मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहेत. ठरलं तर मग या त्यांच्या मालिकेला प्रेक्षकांनी आजवर खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तर नुकत्याच सुरू झालेल्या घरोघरी मातीच्या चुली या कौटुंबिक मालिकेलाही …
Read More »जुन्या मालिकांना मागे टाकत लक्ष्मीच्या पाऊलांनी मारली बाजी.. टॉप दहाच्या यादीतून झी मराठीचा पत्ता कट
कोणतीही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टिकवून ठेवायची असेल तर त्यात रंजक ट्विस्ट आणावे लागतात. त्यामुळे लेखकाला या गोष्टी संभाळूनच मालिकेचे लेखन करावे लागत असते. मागच्या तीन वर्षांत स्टार प्रवाह वाहिनीला हे गणित उत्तम जमून आलेलं आहे. त्याचमुळे या वाहिनीने टॉप बारा मध्ये स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे. ठरलं तर मग ही …
Read More »माझ्यासाठी जग थांबलं होतं.. अर्जुनच्या वक्तव्याने नात्याला मिळणार गोड वळण
ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेत सायलीला म्हणजेच तन्वीला संपवण्यासाठी महिपत वेगवेगळे डाव आखत आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर काही गुंडांनी हल्ला केला. सायली गंभीर अवस्थेत होती हे पाहून अर्जुनने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर तिला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होते मात्र सायलीला …
Read More »आनंदाची बातमी.. जुई गडकरी ठरली ब्रँड अँबेसिडर
ब्रँड अँबेसिडर ज्याला आपण कॉर्पोरेट अँबेसिडर किंवा त्या ब्रॅंडचे प्रतिनिधित्व करणारा प्रसिद्ध चेहरा म्हणूनही ओळखला जाते. कंपनीची उत्पादने किंवा सेवा यांचे सार्वजनिकरित्या प्रतिनिधित्व करून ब्रँडबद्दल जागरूकता वाढवण्याची जबाबदारी या ब्रँड अँबेसिडरवर असते. मराठी सृष्टीत खूप कमी चेहरे आहेत ज्यांनी हे पद भूषवले आहे. त्यात आता अभिनेत्री जुई गडकरी हिचीही भर …
Read More »ठरलं तर मग मालिकेतील सुमन काकी आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
काल सोमवारी ठरलं तर मग या मालिकेचा २०० वा भाग प्रसारित करण्यात आला. यानिमित्ताने मालिकेची सर्व टीम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी मालिकेचे निर्माते सुचित्रा, आदेश बांदेकर आणि त्यांचा मुलगा सोहम बांदेकर हे देखील उपस्थित होते. ठरलं तर मग ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत सायलीने …
Read More »