कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत अभ्या आणि लतीकाच्या नात्यात आता नंदिनीमुळे वाद होऊ लागले आहेत. हे वाद तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी, मुख्य खलनायिका मिस नाशिक आणि हेमाच्या कटकरस्थानामुळे मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अगोदरच्या हेमाची एन्ट्री झाल्याने …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आणखी एक ट्विस्ट.. या अभिनेत्रीची होणार एन्ट्री
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलतला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे त्यामुळे अभिमन्यू आणि लतीकाने सुटकेचा श्वास सोडला आहे. अभिमन्यूच भानुप्रिया बनून आपल्याला जाळ्यात अडकवत होता याचा उलगडा दौलत आणि त्याच्या वडिलांना झाला आहे. त्यामुळे मालिकेत आता आणखी कोणतं नवं षड्यंत्र रचले जाणार याची उत्सुकता असतानाच मालिकेत नव्या सदस्याची एन्ट्री झालेली …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीला विशेष कारणामुळे सोडावी लागली मालिका
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने बऱ्याच महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रेक्षांच्या मनात उत्सुकता कायम टिकून ठेवला आहे. नुकतीच मालिकेतील अभिनेत्री प्रमिती प्रीतने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मालिकेत पुढे न दिसण्याचे कारण धूसरस्य माहितीद्वारे सांगितले आहे. अभिनेत्री प्रमिती प्रीत हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा जहागिरदार हिचे पात्र …
Read More »