कलाकारांना आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर करण्याचे काम आजवर बऱ्याचशा मालिकेने केलेले आहे. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा शो देखील त्यातलाच एक म्हणावा लागेल. गेली ८ वर्षे या शोने प्रेक्षकांचे तर मनोरंजन केलेच आहे मात्र या शो तील कलाकारांना हक्काचे घर घेण्यापर्यंत त्यांना आर्थिक पाठबळ मिळवून दिले आहे. भारत गणेशपुरे, …
Read More »मुघलांनी कधी अमेरिकेवर राज्य केलं नाही.. कुशल बद्रिकेची पत्नीसाठी खास पोस्ट
चला हवा येऊ द्या मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला कुशल बिद्रिके हा खऱ्या आयुष्यात देखील मिश्किल स्वभावाचा आहे. अनेकदा सहकलाकारांसोबतचे गमतीशीर व्हिडीओ काढून त्यातून तो विनोद निर्मिती करताना दिसत असतो. चित्रपट मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका मिळवण्यासाठी स्ट्रगल करणार कुशल आपल्या याच खास अंदाजामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असतो. या स्ट्रगलच्या काळात …
Read More »घराचे हप्ते, संसाराचा राडा.. सूनयनाच्या कौतुकात कुशल झाला भावुक
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. मग ती स्त्री बहीण, आई, पत्नी, मुलगी कोणीही असू शकते. चला हवा येऊ द्या या शोमुळे यशाच्या शिखरावर असलेल्या कुशल बद्रिकेने देखील आपल्या यशाचा वाटा कायम पत्नी सूनयनाला दिला. सूनयना आणि कुशल यांचा प्रेमविवाह आहे. स्ट्रगलच्या काळात तू तूझ्या आवडत्या क्षेत्रात …
Read More »जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी.. पत्नीच्या यशस्वी वाटचालीवर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
कुशल बद्रिके हा अवलिया विनोदवीर मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. विनोदाचे अचूक टायमिंग आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या यशाचा हा वाटा तो पत्नी सूनयनाला देखील देताना दिसतो. अनेकदा आपल्या अडचणीच्या काळात पत्नीने मोलाची साथ दिली असल्याचे तो आवर्जून …
Read More »कुशल बद्रिके आणि सूनयनाच्या लग्नाची गोष्ट…
कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असलेला पांडू हा चित्रपट महाराष्ट्रभर तुफान लोकप्रिय होत आहे. या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड देखील लावलेले पाहायला मिळतायेत. कुशल बद्रिके याला चला हवा येऊ द्या ह्या शोमधून मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावर त्याने अनेकदा त्याच्या पत्नीचा उल्लेख केला आहे. …
Read More »कुशल आणि विजू लिंबू पाण्याचं बिल पाहून म्हणाले ह्यापेक्षा बिअर स्वस्त आहे
अभिनेता कुशल बद्रिके आणि डायरेक्टर लेखक विजू माने हे जिगरी मित्र.. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीतून धमाल मस्ती खोड्या करीत जगण्यातली पुरेपूर मजा हे दोघेजण नेहमीच घेत असतात. ठाण्यात कामानिमित्त फिरत असताना उन्हाचे चटके जाणवू लागल्याने दोघे काहीतरी थंड घेण्यासाठी पंचपाखाडी परिसरातील एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये गेले. अगोदर त्यांनी बिअर घेण्याचे ठरवले पण हो …
Read More »