Breaking News
Home / Tag Archives: sukanya kulkarni

Tag Archives: sukanya kulkarni

लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा थाटलं लग्न.. सुकन्या कुलकर्णीसह सेलिब्रिटींची हजेरी

nandesh umap silver wedding anniversary

लग्नाच्या वाढदिवसाचा सोहळा हा मराठी सृष्टीतील काही सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरला आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेते भारत गणेशपुरे यांनीही लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली होती. त्यापाठोपाठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही शिरीष गुप्ते सोबत लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. आता मराठी सृष्टीतील …

Read More »

छोट्या मायराची मोठ्या पडद्यावर एन्ट्री.. या चित्रपटातून साकारणार महत्वपूर्ण भूमिका

myra vaikul nach ga ghuma

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने आजही  प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करून ठेवलं आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सोबतच मालिकेतील चिमुरड्या परीनेही निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. ही भूमिका मायरा वायकुळ हिने साकारलेली पाहायला मिळाली …

Read More »

सुकन्या कुलकर्णी दरवर्षी एका मुलाला दत्तक घेतात.. त्यांची दुसरी बाजू जाणून कराल कौतुक

sukanya mone prashant damle

बाईपण भारी देवा चित्रपटाच्या निमित्ताने सुकन्या कुलकर्णी या प्रकाशझोतात आलेल्या आहेत. एक दर्जेदार अभिनेत्री म्हणून त्यांना ओळख मिळाली आहेच पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उत्तम व्यक्तिमत्व म्हणूनही त्या ओळखल्या जातात. त्यांची ही दुसरी बाजू अनेकांना अपरीचयाची आहे. खरं तर या हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळू नये असे म्हटले जाते. मात्र जिथे …

Read More »

मालिकांमध्ये आता शिस्त राहिली नाही.. सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितल्या शांती मालिकेच्या आठवणी

sukanya mone baipan bhaari deva

सुकन्या कुलकर्णी या मराठी सृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मराठी हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटात त्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या. याच चित्रपटातून त्यांची मुलगी जुलिया ही देखील झळकली आहे. सुकन्या कुलकर्णी यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत …

Read More »

बाईपण भारी देवा चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. होममिनिस्टरच्या भाऊजींनाही पडली चित्रपटाची भुरळ

kedar shinde aadesh bandekar

केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट काल शुक्रवारी ३० जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे सहा सुपर वुमनची कथा आहे. ज्यात महिलांना आपले आयुष्य स्वछंदी कसे जगता येईल यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे अर्थातच या चित्रपटाला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी …

Read More »