Breaking News
Home / Tag Archives: subodh bhave

Tag Archives: subodh bhave

घरात भाजी कुठली करायची हेही बायको तुम्हाला विचारत नसेल.. राहुल गांधींच्या बायोपिकवर सुबोधची प्रतिक्रिया

rahul gandhi subodh bhave

खुपते तिथे गुप्तेच्या रविवारच्या एपिसोडमध्ये सुबोध भावेला आमंत्रण दिले आहे. या मुलाखतीत सुबोध भावे यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या प्रेम पत्राबद्दलही एक खुलासा केला आहे. तर राहुल गांधी यांच्या बायोपिक बद्दल टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. दादासाहेब फाळके यांना सुबोधने फोन करून भावनिक आवाहन केले आहे. तर सुबोध भावेला कुठल्या गोष्टी …

Read More »

तेजश्री प्रधानचा नवा प्रोजेक्ट.. तेजश्रीसोबत झळकणार चला हवा येऊ द्या मधली चिमुरडी

tejashri pradhan keya ingle

मराठी सृष्टीत अभिनयाच्या जोडीला निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे धाडस अनेक अभिनेत्रींनी केलेलं आहे. तेजश्री प्रधान ही देखील त्यातलीच एक. होणार सून मी ह्या घरची मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेने लोकप्रियता मिळवणारी तेजश्री पुढे जाऊन हिंदी चित्रपटातून आपले नशीब आजमावताना दिसली. त्यात तिला थोड्याफार प्रमाणावर यशही मिळाले. अग्गबाई सासूबाई मालिकेनंतर तेजश्री प्रधान काही मोजक्या …

Read More »

तो पुन्हा येणार.. झी मराठी वाहिनिवरील नव्या शोमुळे प्रेक्षकांची वाढली उत्सुकता

avdhoot gupte subodh bhave

झी मराठी वाहिनीचा घटलेला टीआरपी पाहून या वाहिनीने नवनवीन प्रयोग करून प्रेक्षकांना आपल्या मालिकांकडे वळवण्याचा  प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहिनीने नवनवीन मालिका, रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. मात्र त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. फु बाई फु शोचे अनेक पर्व झालेले असल्याने वाहिनीने पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या …

Read More »

का मागावे लागतात आम्हाला आमच्या कामाचे पैसे.. इंडस्ट्रीबद्दल सुकन्या कुलकर्णी स्पष्टच बोलल्या

sukanya mone swanandi tikekar

​मराठी मालिका सृष्टीतील लाडक्या माई म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोने बऱ्याच कालावधीनंतर झी मराठी वाहिनीकडे परतल्या आहेत. आभाळमाया, वादळवाट, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकांनंतर आता अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत दमदार भूमिकेत दिसत आहेत. त्यांची ही भूमिका रोजच्या पठडीतील नसल्याने त्यांना ती करायला खूप …

Read More »

ऋतुराज गायकवाड बद्दल प्रश्न विचारताच सायली झाली आश्चर्यचकित.. बॅट मी मिळवून देते कारण तो माझा

sayali sanjeev

२५ ऑक्टोबर रोजी ‘हर हर महादेव’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठीसह, हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड अशा पाच भाषांमधुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला जात आहे. नुकतेच या चित्रपटाच्या टीमने साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांची भेट घेतली. त्यांच्याहस्ते चित्रपटाचे तेलगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आले. नागार्जुन स्वतः छत्रपतींच्या चरित्राने प्रभावित …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मानधन घेतले नाही.. सुबोध भावेनी सांगितले कारण

har har mahadev subodh bhave

​झी स्टुडिओज प्रस्तुत हर हर महादेव हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. मराठी भाषेसह, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे त्यामुळे देशभर या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात सुबोध ​​भावे छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार …

Read More »

अगं रस्त्यात का पडलीस, पाण्यात तरी पडायचीस.. अमृता सुभाषने सांगितला भन्नाट किस्सा  

amruta subhash movie valu

मराठीतील एक अभ्यासू, वेगळं काम शोधणारी, मोजकं पण नेटक्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष हिचं नाव घेतलं जातं. गेल्या काही वर्षात अमृता हिंदी सिनेमातही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. आई ज्योती सुभाष यांच्याकडून आलेला रंगभूमीचा वारसाही अमृताने अगदी समर्थपणे पेलला आहे. अवघाचि संसार या मालिकेतील सोशिक सून असो …

Read More »

​अमृता मामी म्हणाल्या, ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत.. काय आहे याचा अर्थ?

amruta fadanvis subodh bhave

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चर्चा असते ती त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांची. बँक अधिकारी, गायिका असलेल्या अमृता फॅन फॉलोअर्स मध्ये मामी या नावानेही ओळखल्या जातात, त्या सोशल मिडियावरही खूप एक्टीव्ह असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांनी सुबोध भावेच्या महिला राखीव बसचं तिकिट काढलं. आता या बसमध्ये …

Read More »

माझ्या भाषणातून चुकीचा अर्थ काढण्यात आला.. बातमीदारांवर भडकले सुबोध भावे

actor subodh bhave

​अभिनय क्षेत्र आणि राजकारण यांचा दुरान्वये सबंध नसला तरी भारताचा नागरिक म्हणून आणि आपली एक बाजू मांडता यावी म्हणून कलाकार मंडळी राजकारणाबद्दल नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. अशीच एक प्रति​​क्रिया सुबोध भावे यांनी दिली होती. पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त एक …

Read More »

बस बाई बसची भुरळ प्रेक्षकांना.. अमृता खानविलकरशी रंगल्या खास गप्पा

amruta khanvilkar

झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस या रिऍलिटी शो ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींकडून खाजगी गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्यामुळे या शोची भुरळ प्रेक्षकांना पडलेली पाहायला मिळत आहे. काल या शो चा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला. सुबोध भावेने सूत्रसंचालनाची जबाबदारी या …

Read More »