केवळ कला क्षेत्रावर अवलंबून न राहता कलाकारांनी अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा असे म्हटले जाते. यातुनच अनेक कलाकार कपड्यांचा किंवा हॉटेलच्या व्यवसायाकडे वळलेली पाहायला मिळतात. अशातच ज्यांच्या चार पिढ्या गायन क्षेत्रात कार्यरत आहेत त्या शिंदे शाही कुटुंबाने देखील आता व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. शिंदे कुटुंबीय हे गेल्या चार पिढ्यांपासून …
Read More »उत्कर्ष शिंदेचं अभिनय क्षेत्रात पदार्पण.. शिंदेशाही घराणे गाठतंय यशाची शिखरे
गायन आणि अभिनय ही दोन्हीही क्षेत्र वेगवेगळी असली तरी या दोन्ही क्षेत्रात वावरण्याचे धाडस आजपर्यंत अनेक कलाकारांनी केलेले पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड सृष्टीत तर या गोष्टी सर्रासपणे पाहायला मिळतात. मराठी सृष्टीला गेल्या तीन पिढ्यांपासून गायन क्षेत्राचा वारसा लाभलेले कुटुंब म्हणजे शिंदे कुटुंब. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्या नंतर आनंद शिंदे यांचा मुलगा …
Read More »शिंदेशाही घराण्याचा जागतिक विक्रम..
लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाने महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभरात आपल्या गाण्यांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भक्तिगीत, कोळीगीत, भीम गीत, कव्वाली, लोकगीत गायनात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. प्रल्हाद शिंदे यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीलाही त्यांनी लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे. त्यांचा संगीताचा हाच वारसा …
Read More »शिंदेशाही घराण्याची पाचवी पिढी चालवत आहे सुरेल संगीताचा वारसा..
प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक भक्तिगीतं, भीमगीतं तसेच लोकगीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांचा संगीताचा हाच वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंड पुढे चालवताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते तर त्यांची आज्जी सोनाबाई या तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील …
Read More »