मुरांबा जसजसा मुरत जातो तसतशी त्याची चव अधिक वाढत जाते अगदी त्याचप्रमाणे स्टार प्रवाह वरील मालिका मुरांबा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांनी साकारलेली रमा अक्षयची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. सुरुवातीला रमाचा रागराग करणारा अक्षय तीच्या प्रेमात आता हळूहळू …
Read More »शशांक केतकरच्या नव्या मालिकेत झळकणार या दोन अभिनेत्री..
येत्या १४ फेब्रुवारी पासून स्टार प्रवाह वाहिनीवर “मुरांबा” ही नवी मालिका दाखल होत आहे. शशांक केतकर या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका बजावताना दिसणार आहे. मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात रेवा आणि रमा या दोन मैत्रीणींच्या नात्यातील आंबट गोड मुरांबा कसा मुरणार हे पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या …
Read More »हॉटेल क्षेत्रातील भरघोस यशानंतर शशांक केतकरची पत्नी प्रियांकाने सुरु केला नवीन व्यवसाय..
मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि विविध नाटकांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता शशांक केतकर याची पत्नी प्रियांका केतकर हिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तिने सोशल मीडियावरून या नव्या व्यवसायाची बातमीप्रसारित केली आहे. अभिनेता शशांक केतकर अभिनयासोबतच “आईच्या गावात” या नावाचे पुण्यातील कोथरूड परिसरात हे एके काळचे प्रसिद्ध हॉटेल चालवत होता. हॉटेलची …
Read More »शशांक केतकरसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा पडली प्रेमात?
मित्रहो चित्रपटसृष्टी ही खूपशा कलाकारांच्या रंजक कथांनी भरलेली आहे, यामध्ये प्रामुख्याने अनेक तारे असे आहेत की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींनी ही दुनिया नेहमी चमकत राहते. टेलिव्हिजनवरील मालिकामध्येही आजकाल भरपूर विविधता आढळते. नवनवीन काही तरी शिकायला मिळते, नवीन कलाकार ही असे आहेत ज्यांचा अभिनय रसिकांना मालिकेचे वेड लावून जातो. सर्वच मालिकांचे …
Read More »