Breaking News
Home / Tag Archives: shahrukh khan

Tag Archives: shahrukh khan

जवान मधील दलित शेतकरी साकारला या अभिनेत्याने.. अभिनयाचं होतंय कौतुक

jawan movie farmer role

नुकत्याच रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटात एका दलित शेतकऱ्याचा तो प्रसंग मन हेलावून टाकतो. हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे मोठे कौतुक होत आहे. ओंकारदास माणिकपुरी असे या अभिनेत्याचे नाव आहे. मूळचा छत्तीसगडचा रहिवासी अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी नाटककंपनीत दाखल झाला. …

Read More »

तू कांबळे आडनाव का काढलं?.. हास्यजत्राच्या कलाकाराने सांगितलं कारण

shahrukh khan prithvik pratap

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधुन कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम केलेलं आहे. फिल्टर पाड्याचा बच्चन, विक्रोळीचा शाहरुख, कोहिनुर हिरा ओंकार भोजने अशी विशिष्ट नावाने गाजलेली कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अर्थातच यामागे त्या कलाकारांची मोठी मेहनत आहे हे विसरून चालणार नाही. आपल्याला शाहरुख खान बनायचंय असं स्वप्न पाहणाऱ्या पृथ्वीक …

Read More »

मी डीडीएलजे मध्ये असलो असतो पण माझ्या दाढीमुळे.. मिलिंद गुणाजी यांनी केला मोठा खुलासा

milind gunaji ddlj kajol shahrukh

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या  १९९५ सालच्या बॉलिवूड चित्रपटाने अभिनय, स्टोरी, गाणी सर्व स्तरांवर इतिहास रचला. थिएटरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक काळ चालणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी महत्वपूर्ण भूमिकेत असणार होते. मात्र दाढीमुळे त्यांना ही संधी गमावावी लागली होती. मिलिंद गुणाजी यांनी एका मुलाखतीत सिमरनच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका …

Read More »

अभिजित बिचुकले यांचा अपघात.. अन्य चार साथीदारांना देखील झाली दुखापत

abhijit bichkule

अभिजित बिचुकले यांचा आज १० जानेवारी रोजी पुण्यात अपघात झाला आहे. आपल्या चार मित्रांसह ते गाडीने प्रवास करत असताना हा अपघात घडला. अभिजित बिचुकले यांना या अपघातात डोक्याला दुखापत  झाली आहे. तर त्यांच्या सोबत असलेल्या अन्य चार साथीदारांना देखील किरकोळ दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे …

Read More »

शाहरुखची पाठराखण करीत किरण माने यांनी दिली भली मोठी यादी..

shahrukh khan kiran mane

अभिनेते किरण माने  यांनी शाहरुख खानच्या समर्थनात एक वेगळीच पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या झालेल्या अटकेवरून आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे शाहरुख खान मात्र मिडियापासून जरा जपून राहिलेला पाहायला मिळाला. परंतु त्याने आजवर केलेल्या सामाजिक कामांचा आढावा देत तो किती चांगला आहे याची भली मोठी यादीच त्यांनी दिली आहे. आर्यन वर झालेल्या …

Read More »

“हे बघ भावा तुझा पोरगा दोषी”… अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

kiran mane aaryan shahrukh khan

मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी नुकतीच शाहरुख खानच्या भावनांबाबत एक पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या झालेल्या अटकेवरून आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे शाहरुख खान मात्र मिडियापासून जरा जपून राहिलेला पाहायला मिळतो आहे. मुलावर झालेल्या आरोपांवर आजवर कुठलीही प्रतिक्रिया न देणारा शाहरुख खान कुठल्या परिस्थिशी तोंड देत असेल …

Read More »