संकर्षण कऱ्हाडेच्या सहजसुंदर अभिनयाचं कौतुक सर्वच प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसलं आहे. रिऍलिटी शोमधील त्याचा हजरजबाबीपणा तर तेवढाच भाव खाऊन जाताना पाहायला मिळतो. त्याचमुळे गेल्या काही वर्षांपासून तो मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. नुकताच नाटक निमित्त त्याचा कोकण दौरा सुरू झाला. हा दौरा सुरू होण्याअगोदर संकर्षणची धावपळ पाहून त्याच्या बाबांनी त्याला विश्रांती …
Read More »बाप झालो…असे म्हणत मराठी अभिनेत्याने शेअर केले जुळ्या मुलांसोबतचा फोटो
‘बाप झालो’… असे म्हणत मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता “संकर्षण कऱ्हाडे” याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जुळ्या मुलांसोबत तो दिसत आहे. मुलगा आणि मुलगी अशा दोन्ही मुलांचे स्वागत करत त्याने त्यांची नावे शेअर केली आहे. मुलांची नावे काय आहेत आणि त्या नावांचा अर्थ देखील संकर्षणने आपल्या पोस्टमध्ये दिली …
Read More »