झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेला आता रंजक वळण मिळालं आहे. निशी आणि श्रीनुचे लग्न व्हावे यासाठी त्यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न लावण्याचा घाट घातला होता. मात्र निशीचे निरजवर प्रेम असल्याने ती स्वतः जीव संपवायला चालली होती. हे पाहून ओवीने तिला पळून जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. आता निशीच्या अचानक …
Read More »