Breaking News
Home / Tag Archives: sangram samel

Tag Archives: sangram samel

आई वडील दोघांनाही बोलता ऐकू येत नाही.. पल्लवी पाटीलने संग्राम सोबत घटस्फोट घेण्याचे सांगितले कारण

pallavi ajay patil parents

पल्लवी पाटील ही मराठी मालिका, चित्रपट अभिनेत्री आहे. संग्राम समेळ सोबत घटस्फोट घेतल्यानंतर पल्लवीने आपल्या नावात बदल केला होता. पल्लवीचं आयुष्य इतरांपेक्षा खूप वेगळं आहे हे तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उलगडलं आहे. यात तिने आपल्या घटस्फोटाचेही कारण सांगितले. ती म्हणते की, माझं आयुष्य हे इतरांपेक्षा खूप वेगळं आहे, कारण माझे …

Read More »

आयुषच्या आजोबांचे दुःखद निधन.. मिस यु आबा, आता आपण पुन्हा कधीच

aarush bedekar shankar maharaj

कलर्स मराठी वरील योग योगेश्वर जयशंकर या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. मालिकेतील बाल शंकर महाराजांच्या भूमिकेत झळकलेला आरुष या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. मालिकेने अनेक वर्षांची लीप घेतली आहे. त्यामुळे ही भूमिका आता संग्राम समेळ निभावत आहे. आरुषने काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा निरोप घेतलेला होता. मालिकेतून निरोप घेतल्यानंतर …

Read More »

बऱ्याच प्रतीक्षेनंतर दिग्गज कलाकाराचे अभिनय क्षेत्रात पुनरागमन

rajdatta great director

रमेश मोरे दिग्दर्शित साथ सोबत हा चित्रपट आज १३ जानेवारी रोजी सर्वत्र  प्रदर्शित झाला. या चित्रपटात संग्राम समेळ, मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मोहन जोशी, अनिल गवस हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक दिग्गज कलाकार या चित्रपटाला लाभले आहेत. या कलाकाराला जाणकार प्रेक्षकांनी लगेच ओळखलंही …

Read More »

योग योगेश्वर जयशंकर मालिकेने घेतला लीप.. शंकर महाराजांच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता

yogyogeshwar jaishankar serial

कलर्स मराठी वाहिनीवरील योग योगेश्वर जयशंकर या अध्यात्मिक मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत बाल जयशंकरच्या भूमिकेत आरुष बेडेकर झळकला होता. आरुषला या भूमिकेने मोठी लोकप्रियता मिळाली होती. अभिनेता चिन्मय उदगीरकर याने मालिकेची निर्मिती केली आहे. जयशंकर महाराजांचा महिमा पहिल्यांदाच मालिके मधून प्रेक्षकांना अनुभवता आला आहे. उमा …

Read More »

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची भूमिका साकारणार हा अभिनेता..

chatrapati rajaram maharaj new marathi serial

सोनी मराठी वाहिनीवर येत्या १५ नोव्हेंबर २०२१ पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका प्रसारित केली जात आहे. महाराणी ताराराणींची महती पहिल्यांदाच प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवता येणार असल्याने या मालिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मालिकेत महाराणी ताराराणींच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे झळकणार आहे. तर या …

Read More »

बिग बॉस मध्ये माझे नाव असल्याच्या अफवेमुळे मला काम मिळेना ..

actor sangram samel

या रविवारपासून बिग बॉसचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो सादरीकरण चित्रित झाले असून त्यात सहभागी होत असलेल्या स्पर्धकांची ओझरती तोंड ओळख प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यामुळे या शोमध्ये असणारे आवडते कलाकार पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये तयार झाली आहे. अर्थात या मालिकेत कधीही स्पर्धकांची नावे उघड केलेली नाहीत, ती …

Read More »