कलाकार मंडळी आता पूर्णपणे अभिनय क्षेत्रावर विसंबून न राहता व्यवसायाची वाट धरू लागले आहेत. कारण तुम्हाला एखाद्यावेळी या क्षेत्रात काम मिळते पण त्याबद्दल आयुष्यभराची शाश्वती देणे कठीण असते. त्याचमुळे मिळालेला पैसा योग्य जागी गुंतवला तर भविष्याची चिंता देखील मिटवता येते. म्हणूनच गेल्या काही दिवसांत मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायाकडे …
Read More »४ थी मध्ये असताना दारू प्यायचे ७ वीत गेल्यावर कशी सोडली.. नागराज मंजुळे यांनी दिले यावर उत्तर
नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यात दारू सोडण्याबाबत सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सगळ्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. नागराज मंजुळे ४ थी इयत्तेत शिकत होते, त्यावेळी त्यांना दारूचे व्यसन लागले होते. त्यांचे वडील सुद्धा दारू प्यायचे त्यामुळे घरात बाटल्या …
Read More »सैराट फेम रिंकूच्या मोहक अदांवर चाहते झाले फिदा ..
सैराट चित्रपटातील अप्रतिम दिग्दर्शन, गाणी आणि नवख्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय सर्वांना एका रात्रीत प्रसिद्धी देऊन गेला. मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा पहिलाच चित्रपट होता ज्याने आतापर्यंत भली मोठी कमाई केली. अर्थात याचे सर्व श्रेय दिग्दर्शकाला जाते. चित्रीकरणात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्व लहानसहान गोष्टीकडे रसिकांचे लक्ष वेधले जाईल याची …
Read More »सैराट चित्रपटातले सल्या आणि बाळ्या झळकणार झी मराठी मालिकेत
सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परशा इतकेच सल्या आणि प्रदिपची भूमिका लोकप्रिय झाली होती. या भूमिकांमुळे सल्याची भूमिका साकारणारा ‘अरबाज शेख’ आणि प्रदीपची भूमिका साकारणारा ‘तानाजी गालगुंडे’ हे दोन्ही कलाकार केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाले. मैत्री कशी असावी याचे उदाहरण म्हणजे आकाश, सल्या आणि प्रदीपची जोडी चित्रपटातून सुरेख दर्शवली …
Read More »सैराट चित्रपटातील बाळ्या आणि सल्ल्या आठवतोय का? या सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत चित्रपटात कमबॅक करत आहेत..
मित्रहो, अलीकडच्या काळात वैविध्यपूर्ण चित्रपटांमुळे सिनेसृष्टीला आणि कलाकारांना सुगीचे दिवस आले आहेत, सुपरहिट झालेले चित्रपट हजारो कोटींचा टप्पा पार करत आहेत. आजही अशा गाजलेल्या चित्रपटांची चर्चा युवकांमध्ये रंगत असते. मराठी चित्रपट सृष्टीत देखील खूपसे चित्रपट प्रसिद्ध झाले आहे पण मागील काही वर्षात सर्वात जास्त प्रसिद्ध झालेला चित्रपट म्हणजे “सैराट”. या …
Read More »