खरंतर कोणत्याही अवार्डच्या मंचावर एकमेकांचे कौतुक करण्यात कलाकारांची स्पर्धा सुरू असते. पण नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सई ताम्हणकर पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आली. तेव्हा तिला पुरस्कार देताना अभिनेता ललित प्रभाकर याने तिचा झाडून अपमान केला. त्यावर उत्तर म्हणून सईनेही ललितची लाज काढण्याची संधी सोडली नाही. हाच प्रकार दिग्दर्शक हेमंत …
Read More »हे साले कमर्शियल आर्टिस्ट बक्षिसं घेऊन जातात.. अश्रू अनावर होत कुशलने सांगितला सिध्दार्थचा किस्सा
आपल्यासोबतचे कलाकार मोठी झेप घेऊन यशाचे शिखर गाठतात तेव्हा त्यांचे कौतुक क्वचितच कोणी केलेले पाहायला मिळते. सुरुवातीला स्ट्रगलच्या काळात प्रतिस्पर्धी बनलेल्या कलाकारांना पुढे जाताना पाहून कुशल बद्रिके मात्र पुरता गहिवरून गेलेला होता. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. …
Read More »ललित प्रभाकर म्हणाला ‘ते दोनशे एक रूपये’ मी कधीच खर्च करणार नाही
सध्या झोंबिवली या सिनेमामुळे अभिनेता ललित प्रभाकर प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पडदयावर आलेल्या झेांबिवली सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. असे वेगळे प्रयोग मराठी सिनेमात व्हायला पाहिजेत, असे म्हणत ललितने त्याच्यातील लेखकाचे मत व्यक्त केले आहे. आजपर्यंत मोजकं पण हटके काम केलेल्या ललित प्रभाकरला सिनेमा, मालिकांसाठी रग्गड पैसे मिळत …
Read More »उमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..
अश्लील चित्रफीत निर्मिती प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. ‘हॉटशॉट्स’ या ऍपद्वारे चित्रफीत पब्लिश केल्या जात होत्या मात्र पोलिसांच्या भीतीने या अश्लील चित्रफीतींचा व्यवसाय पुढेही चालू रहावा याचा प्लॅन बी राज कुंद्राकडे अगोदरच तयार होता. याचा उलगडा व्हाट्सएपच्या चॅटवरून झाला. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी केवळ नावात …
Read More »