मन फकिरा, फत्तेशीकस्त या चित्रपटातील अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी रुची सवर्ण नुकतेच आई बाबा झाले आहेत. ७ डिसेंबर रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. ‘चलो मेरे शेर की माँ’ असे कॅप्शन देऊन अंकीतने बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. पावनखिंड आणि हवाहवाई हे त्याचे प्रमुख भूमिका असलेले आगामी चित्रपट …
Read More »