Breaking News
Home / Tag Archives: rohit shetty

Tag Archives: rohit shetty

हिंदी बिग बॉस विजेत्या तेजस्वी प्रकाशचा दुसरा मराठी चित्रपट.. रोहित शेट्टी पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

tejasswi prakash rohit shetty

हिंदी बिग बॉसचा १५ वा सिजन जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाश हिला तब्बल दोन चित्रपटांची ऑफर आली. मन कस्तुरी रे चित्रपटातून ती अभिनय बेर्डे सोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. यातूनच तिचे मराठी सृष्टीत पदार्पण झाले असे म्हणायला हरकत नाही. कारण तेजस्वीचा अभिनित केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर तेजस्वी पुन्हा …

Read More »

उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे.. रोहित शेट्टीने सांगितले मराठी कलाकारांना चित्रपटात घेण्याचे कारण

rohit shetty

मराठी कलाकार मंडळी बॉलिवूड चित्रपटात झळकले की चित्रपट हमखास चालतात असा एक समज सर्वरूढ झाला आहे. अगदी टॉलिवूड सृष्टीत देखील श्रेयस तळपदे, शरद केळकरच्या डबिंगने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहेत. रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. त्याच्या बहुतेक चित्रपटात मराठी कलाकारांना महत्वपूर्ण भूमिका दिली जाते. सर्कस, सिंघम, …

Read More »

मराठी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्याचं दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल

ashok samarth rohit shetty ranveer singh

​मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले अभिनेते अशोक समर्थ यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. नुकतेच जननी या चित्रपटाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये वर्ल्ड प्रीमियर साठी बहुमान मिळवलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात स्वतः अशोक त्यांची पत्नी शीतल पाठक समर्थ, डॉ मोहन आगाशे, …

Read More »

बॉलिवूड मधील हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक एका चित्रपटासाठी घेतात कोटीच्या कोटी रुपये, एकाने तर घेतली एवढी रक्कम की ऐकूनच डोळे पांढरे होतील…

bollywood famous directorsbollywood famous directors

बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराकडे एक वेगळी, निराळी कला आहे, सर्वच जण फक्त अभिनय करणारे नसून, नृत्य , शूट , चित्रपट दिग्दर्शन , गायक, गीतकार, लेखक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, हजारो लहान थोर आर्टिस्ट, स्टंटमॅन, कॅमेरामन अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे उपस्थित आहेत. चित्रपट बनवण्यासाठी एक टीम बनून काम करावं लागतं तेव्हा …

Read More »