वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन वीस दिवस झाली आहेत. तिसऱ्या आठवड्यात सुद्धा चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून बॉक्सऑफिसवर चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. काल बुधवारपर्यंत वेड चित्रपटाने आपल्या खात्यात हा गल्ला जमवला असल्याने रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यासोबतच वेड चित्रपटात मोठे बदल केले असल्याचे रितेशने जाहीर केले …
Read More »वेड चित्रपटाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद.. बॉक्सऑफिसवर झाली घसघशीत वाढ
मराठी चित्रपटांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून आता बॉलिवूड सृष्टीला सुद्धा धडकी भरली आहे की काय असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. कारण ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन १६ दिवस उलटले आहेत. मात्र आजही तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांनी या …
Read More »ती फक्त एका राज्यात तुझी बायको म्हणून ओळखली जाते.. दाक्षिणात्य सृष्टीत गेल्यावर रितेशला मिळाली अशी प्रतिक्रिया
रितेश आणि जेनेलियाच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लागलं आहे. वेड चित्रपटाची यशस्वी घोडदौड तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सुद्धा बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत आहे. नुकताच रिलीज झालेल्या कुत्ते चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ दाखवत वेड ला पसंती दर्शवली आहे. १५ व्या दिवशी सुद्धा वेड चित्रपटाने १ कोटी ३५ लाखांची कमाई बॉक्सऑफिसवर केली …
Read More »वेड चित्रपटाने रेकॉर्ड काढला मोडीत.. विकेंडला केली रेकॉर्डब्रेक कमाई
चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. पहिल्या आठवड्यात …
Read More »तिला धड मराठी सुद्धा येत नाही.. श्रावणीच्या भूमिकेसाठी रितेशने जेनेलियालाच का घेतलं?
रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर २३ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनी बाकीच्या चित्रपटांचे स्क्रीन हटवून वेड चित्रपटाला देऊ केले. चित्रपट समीक्षक आणि काही जाणकारांनी चित्रपट १०० कोटींचा पल्ला गाठणार असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रितेशने आभार …
Read More »सर्वांना आदराने तुम्ही अशी हाक मारतो मग आईला तू असे का म्हणतो.. रितेशला विचारला प्रश्न
रितेश देशमुख ने मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्याला खाजगी आयुष्यबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. अशा अनेक मुलाखतीतून रितेश सर्वांचा आदर राखतो, सर्वांना आदराने तुम्ही, आपण असेच बोलतो. अगदी आपल्या मुलांना देखील तो एकेरी नावाने कधीच हाक मारत नाही, हे तुम्ही देखील अनेकदा अनुभवले असेलच. ह्याच मुद्द्यावर …
Read More »तोंडातील सिगरेट पाहून रितेश च्या मुलांनी विचारला प्रश्न.. रितेशने दिलं खास उत्तर
जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा प्रमुख भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. वेड चित्रपट जरी रिमेक असला तरी रितेशचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जरूर जा अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. महत्वाचं …
Read More »म्हणून तुम्ही हात जोडून आभार मानायला हवेत.. कॅमेऱ्यासमोर हात जोडणाऱ्या मुलांबद्दल रितेशने दिले स्पष्टीकरण
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आपल्या वेड चित्रपटाच्या प्रमिशनसाठी ठिकठिकाणी मुलाखती देत आहेत. या मुलाखतीमधून जेनेलिया आणि रितेशच्या अनेक खाजगी गोष्टींबद्दल देखील विचारण्यात येते. नुकतेच मधुराज रेसिपीजच्या मधुरा बाचल यांच्या किचनमध्ये देखील जेनेलियाने हजेरी लावली होती. सगळ्यांना उत्सुकता होती की जेनेलिया आपल्या मुलांना डब्यात काय देते. हे जाणून घेण्यासाठी मधुराने …
Read More »