Breaking News
Home / Tag Archives: rinku rajguru

Tag Archives: rinku rajguru

पहिल्याच दिवशी झिम्मा २ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. बॉक्स ऑफिसवर केली घसघशीत कमाई

hemant dhome siddharth chandekar

हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ हा चित्रपट काल शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित करण्यात आला. झिम्मा चित्रपटाला महिला वर्गाने अक्षरशः डोक्यावर घेत चित्रपट हिट केला होता. तसाच काहीसा उत्स्फूर्त प्रतिसाद झिम्मा २ याही चित्रपटाला मिळताना दिसत आहे. काल पहिल्याच दिवशी चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी झिम्मा २ आवडल्याचे सांगितले होते. …

Read More »

मी माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ८ सिनेमे केलेत.. झिम्मा २ हा माझा शेवटचा चित्रपट

rinku rajguru suchitra bandekar

२४ नोव्हेंबर रोजी झिम्मा २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झिम्मा हा चित्रपट हेमंत ढोमे याने प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. झिम्मा चित्रपटाला महिला वर्गाकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे याच चित्रपटाची पुढची गोष्ट आता झिम्मा २ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे सुचित्रा बांदेकर यांची भाची आणि निर्मिती सावंत …

Read More »

ललित प्रभाकरचा तो फोटो चर्चेत.. मिस्ट्री गर्लचं कोडं उलगडलं

lalit prabhakar khillar the film

ललित प्रभाकर हा मराठी सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. झोंबिवली, सनी, टर्री असे एकापाठोपाठ एक येणारे त्याचे चित्रपट प्रेक्षकांनी आपलेसे केलेले पाहायला मिळाले. जुळून येती रेशीमगाठी मालिकेमुळे ललित​​ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. इतके दिवस इंडस्ट्रीत काम करून ललीतचे नाव कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडले गेले नाही हे विशेष म्हणावं लागेल. कारण …

Read More »

४ थी मध्ये असताना दारू प्यायचे ७ वीत गेल्यावर कशी सोडली.. नागराज मंजुळे यांनी दिले यावर उत्तर

nagraj manjule sairat team

नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यात दारू सोडण्याबाबत सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सगळ्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. नागराज मंजुळे ४ थी इयत्तेत शिकत होते, त्यावेळी त्यांना दारूचे व्यसन लागले होते. त्यांचे वडील सुद्धा दारू प्यायचे त्यामुळे घरात बाटल्या …

Read More »

​पुण्यातील रिक्षाचालकाची अरेरावी.. सैराट फेम अरबाज शेखला नाहक त्रास

arbaj rinku tanaji

रिक्षाचालकांची मुजोरी आणि अरेरावी अनेकांनी अनुभवली आहे. सगळेच रिक्षाचालक असे नसले तरी थोड्या प्रमाणात असलेले हे मुजोर रिक्षाचालक मात्र प्रवाशांना नाहक त्रास देणारे ठरतात. रात्री अपरात्री प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाचालक म्हणतील त्याप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारतात आणि ते त्यांना द्यावेही लागतात. अशा वेळी मात्र प्रवाशांनी सतर्क राहणे तितकेच  गरजेचे …

Read More »

रिंकू राजगुरूचा चेहरा झाला विद्रूप, ऍसिड फेकून केला हल्ला?

rinku rajguru aathva rang premacha

भल्या भल्यांना घाम फुटेल अशी बेधडक आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ॲसिड हल्ल्याची शिकारी झाली आहे. तिचा चेहरा खूप विद्रूप झाला आहे आणि अशा चेहऱ्याचा तिचा फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहते देखील चिंतेत असून अनेक जण मोठ्या द्विधावस्थेत पडले आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर नेहमीच …

Read More »

सैराट फेम रिंकूच्या मोहक अदांवर चाहते झाले फिदा ..

rinku rajguru aarchi

सैराट चित्रपटातील अप्रतिम दिग्दर्शन, गाणी आणि नवख्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय सर्वांना एका रात्रीत प्रसिद्धी देऊन गेला. मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा पहिलाच चित्रपट होता ज्याने आतापर्यंत भली मोठी कमाई केली. अर्थात याचे सर्व श्रेय दिग्दर्शकाला जाते. चित्रीकरणात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्व लहानसहान गोष्टीकडे रसिकांचे लक्ष वेधले जाईल याची …

Read More »

“सैराट” फेम आर्ची हिचे खरे नाव रिंकू नसून वेगळेच आहे.. ऐकून विश्वास बसणार नाही..

aarchi rinku rajguru

मराठी चित्रपट सृष्टीत अनेक प्रसिद्ध चित्रपट होऊन गेलेत पण मागील काही वर्षांपूर्वी आलेला सैराट चित्रपट याने १०० करोडची कमाई केली. मराठी चित्रपट सृष्टीतील हा पहिलाच चित्रपट होता ज्याने एवढी ​मोठी ​कमाई केली. या चित्रपटातील ​सर्वच ​कलाकार एका रात्रीत प्रसिद्ध झाले, यातील ​स्टोरी प्रेक्षकांना फार आवडली तसेच या ​चित्रपटातील गाणी खूपच सुंदर आहेत. …

Read More »