बॉलिवूड क्षेत्रात कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील कहाणी कधीच लपून राहत नाही. कलाकार जेव्हा पडद्यावर झळकतो तेव्हा तो प्रेक्षकांच्या मनात ठसला जातो. त्याची सर्वत्र ओळख वाढत जाते. पण या पडद्यावर येण्यासाठी काही कलाकार खूप हाल अपेष्टा सोसतात. दिवसरात्र मेहनत घेतात, पण कधी कधी त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्याचा त्यांना …
Read More »