Breaking News
Home / Tag Archives: ranveer singh

Tag Archives: ranveer singh

सिध्दार्थचा नवीन लूक पाहिलात का.. मिळतायेत आश्चर्यकारक प्रतिक्रिया

ranveer singh siddharth jadhav

मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केलेला सिद्धार्थ जाधव आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. मराठी चित्रपटाचा नायक ते हिंदी चित्रपटातील नायकाचा मित्र अशा भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याचा कलासृष्टीतला एकंदरीतच वावर हा खरोखर वाखाणण्याजोगा ठरला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करतो, तेव्हा त्यातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेताना …

Read More »

सिध्दार्थ जाधवची स्वप्नपूर्ती… आई वडिलांच्या नावाने खरेदी केली

siddharth jadhav ranveer singh

गेल्या २० ते २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली आहे. सिद्धार्थचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे त्याला कारणही तितकेच खास आहे. सिद्धार्थ आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना नेहमीच देत असतो. मात्र यावेळी त्याने चाहत्यांना सुखद धक्का देत आई वडिलांच्या नावाने घर खरेदी केलं आहे. …

Read More »

मराठी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्याचं दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल

ashok samarth rohit shetty ranveer singh

​मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले अभिनेते अशोक समर्थ यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. नुकतेच जननी या चित्रपटाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये वर्ल्ड प्रीमियर साठी बहुमान मिळवलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात स्वतः अशोक त्यांची पत्नी शीतल पाठक समर्थ, डॉ मोहन आगाशे, …

Read More »

भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणाऱ्या १९८३ च्या विश्वचषक विजयाची कहानी

world cup winning moment

विश्वचषकाच्या अभूतपूर्व विजयावर आधारित ८३​ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू कपिल देव यांच्या जीवनावर आणि भारत जगज्जेता कसा बनला यावर आधारित चरित्र चित्रपट आहे. कपिल देव यांची मुख्य भूमिका अभिनेता रणवीर सिंग निभावत आहे. तुफान फटकेबाजीसाठी कर्नल उपाधी प्राप्त दिलीप वेंगसरकर …

Read More »

रामायणवर आधारित ‘सीता’ चित्रपटात रणवीरला संधी; खिलजी नंतर आता दशानन रावणच्या भूमिकेत

ranveer singh as ravan

प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे बॉलिवूडमध्ये पौराणिक चित्रपटांना जास्त पसंती मिळत आहे. ओम राऊत यांचा आदिपुरुष, एस एस राजमौली यांचा आरआरआर नुकतेच प्रदर्शित झाले. चित्रपट दिग्दर्शक अलौकिक देसाई सीताच्या जीवनपटावरील रामायणवर आधारित चित्रपट निर्मितीत व्यस्त आहेत. या चित्रपटाचे नाव सीता द इनकारनेशन असे असणार आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी रुपेरी पडद्यावर हा सर्वात …

Read More »

​”टीप टीप बरसा पाणी” शूटिंगच्या वेळी रविना टंडनने हाकलले होते ‘या’ ११ वर्षाच्या मुलाला, आज तोच मुलगा आहे बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता…

tip tip barsa pani ravina akshay and ranveer singh

बॉलिवूड क्षेत्रात कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील कहाणी कधीच लपून राहत नाही. कलाकार जेव्हा पडद्यावर झळकतो तेव्हा तो प्रेक्षकांच्या मनात ठसला जातो. त्याची सर्वत्र ओळख वाढत जाते. पण या पडद्यावर येण्यासाठी काही कला​​कार खूप हाल अपेष्टा सोसतात. दिवसरात्र मेहनत घेतात, पण कधी कधी त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्याचा त्यांना …

Read More »