प्रेक्षकांकडून ज्या मालिकांना लोकप्रियता मिळते त्यावर टीआरपी रेट ठरलेला असतो. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी स्टार प्रवाह वाहिनीने आपली लोकप्रियता राखून ठेवलेली आहे. गेल्या वर्षी आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा या मालिकांना प्रेक्षकांनी आलटून पालटून अव्वल स्थान मिळवून दिले होते. मात्र आता या स्पर्धेत एका नव्या मालिकेने …
Read More »स्टार प्रवाहच्या ४ मालिकांना मागे टाकत या मालिकेने मिळवले अव्वल स्थान
स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. या वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका टॉप दहाच्या यादीत प्रवेश करताना दिसल्या आहेत. यात झी मराठीची माझी तुझी रेशीमगाठ ही केवळ एकच मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर येऊन ठेपली आहे. आई कुठे काय करते या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवलं आहे. …
Read More »कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार ही गोड बालकलाकार ..
काही दिवसांपूर्वीच रंग माझा वेगळा या मालिकेतील बालकलाकार साइशा भोईर हिने मालिका सोडली असल्याचे जाहीर केले होते. साइशाने या मालिकेतील कार्तिकीची भूमिका खूपच सुरेख वठवली होती. या भूमिकेमुळे सोशल मीडिया स्टार असलेली साइशा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. साइशा ही मालिका सोडणार असे कळल्यावर मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. आता कार्तिकीच्या …
Read More »