आज २८ फेब्रुवारी रोजी दीवंगत अभिनेते राजा गोसावी यांचा स्मृतिदिन. मेकअप रूममध्ये चेहऱ्याला रंग लावत असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने राजा गोसावी यांचे निधन झाले होते. चिमण्यांची शाळा, गंगेत घोडं न्हालं, येथे शहाणे राहतात, दोन घडीचा डाव, अवघाची संसार, डार्लिंग डार्लिंग, तुझे आहे तुजपाशी या आणि अशा कितीतरी कलाकृतीतून सहजसुंदर …
Read More »मराठी चित्रपट सृष्टीतील विस्मृतीत गेलेली नायिका..
मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या नायिका पुढे जाऊन हिंदी चित्रपटात झळकतात ही परंपरा खूप जुनी आहे. अशा मराठी नायिकांनी चंदेरी दुनियेत एक वेगळा ठसा उमटवलेला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या काळात डोकावले तर सुलोचना लाटकर, शोभना समर्थ, ललिता पवार, शशिकला, कमलाबाई गोखले या मराठमोळ्या नायिकांनी मराठी सोबतच हिंदी सृष्टीतही गाजवली. एक घरंदाज आणि सोज्वळ नायिका …
Read More »