Breaking News
Home / Tag Archives: prajakta mali

Tag Archives: prajakta mali

आई हा तुला चालेल का जावई म्हणून, प्राजक्ताच्या लग्नाच्या प्रस्तावावर वैभवने दिलं उत्तर

prajakta mali vaibhav tatvawaadi

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची एक मुलाखत खूप व्हायरल झाली होती. या मालिकेत तिने तिच्या क्रशबद्दल एक मोठा खुलासा केला होता. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटानंतर प्राजक्ताला वैभव तत्ववादी आवडू लागला. दरम्यान प्राजक्ता हळूहळू मराठी मालिका सृष्टीत आपली ओळख वाढवत होती. याच दरम्यान तिने वैभव तत्ववादीला समोर ठेवून …

Read More »

बाबाला कर्करोग झाला.. ९० च्या दशकातील आई बाबांचे पत्र वाचून हास्यजत्राचा कलाकार झाला भावुक

pruthvik pratap letter

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली आहे. यातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ही कलाकार मंडळी आता पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका आपल्याला ९० च्या दशकात घेऊन जाते. ज्या काळात पोस्ट ऑफिसमध्ये संगणक …

Read More »

एक काळ गाजवूनही उतारवयात राहायला घर नाही, जेवायला अन्न नाही.. कलाकारांच्या अडचणींवर प्राजक्ता स्पष्टच बोलली

prajaktaraj prajakta mali

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या निस्सीम सौंदर्याचे अनेकजण चाहते आहेत. अनेक तरुणांची  क्रश बनली असल्याने तिच्या प्रत्येक अदाकारीवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जातात. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. हास्यजत्राची होस्ट, रानबाजार सारखी वेबसिरीज आणि चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. मात्र आपला स्वतंत्र असा व्यवसाय …

Read More »

आई हा तुला चालेल का जावई म्हणून.. स्वताच्या लग्नासाठी प्राजक्ताने सुचवलं होतं स्थळ

prajakta mali vaibhav tatwawaadi

प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. गुरू श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाला ती बंगलोरला गेली होती. तिथे तिने हजारोंच्या उपस्थितीत रविशंकर यांना एक प्रश्न विचारला होता. लग्न करणं कंपल्सरी आहे का? या तिच्या प्रश्नावर प्रथम श्री रविशंकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. तू हे कोणाला विचारतीयेस असे …

Read More »

माळी कुटुंबात नवीन पाहुण्याचं स्वागत.. लग्नाची धामधूम पाहिलीत का

prajakta mali

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून सुत्रसंचालीका म्हणून प्राजक्ता माळी हीने मोठी लोकप्रियता मिळवली. तिच्या निखळ हास्याचे अनेक चाहते आहेत. त्याचमुळे दिवसेंदिवस तिच्या फॅनफॉलोअर्सच्या संख्येत वाढ होताना दिसते. नुकतेच प्राजक्ताच्या घरी एका खास पाहुणीचे आगमन झाले आहे. ही पाहुणी म्हणजे प्राजक्ताची भाऊजय. माळी कुटुंब काही दिवसांपासून नव्या नवरीच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. …

Read More »

महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये होणार चिमुकल्या कलाकारांची एन्ट्री.. सहभागी होण्यासाठी करा एवढेच काम

sai tamhankar prasad oak

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाहीतर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासावेळी नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. अगदी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील समीर चौघुलेच्या विनोदी अभिनयाचं कौतुक वाटतं. त्यामुळे हा शो आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला …

Read More »

बोल्ड भूमिकेवर प्राजक्ताच्या आईची प्रतिक्रिया.. ‘आलिया भट्ट काठियावाडी मध्ये…’

prajakta mali tejaswini pandit

प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या वेबसिरीरीजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजित पानसे सोबतच उर्मिला कोठारे आणि माधुरी पवार हे कलाकार दिसणार आहेत. टीझरमध्ये प्राजक्ता माळी आणि …

Read More »

प्राजक्ताचा अतिशय बोल्ड लूक.. चाहते झाले अवाक

prajakta mali raanbaazaar

बोल्डनेस म्हटलं की हॉलिवूडच्या मालिका, हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमातील काही हॉट सीन यापलीकडे कल्पनाशक्ती जात नाही. मराठीत अजून तितका बोल्डनेस दाखवण्याची धाडस क्वचितच झालं. त्यात वेबसिरीजमध्ये बोल्ड सीनचा ट्रेंड आहे पण मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेचा किनारा लक्षात घेऊनच मराठी सिनेमा, मालिका किंवा वेबसिरीजमध्ये बोल्ड दृश्ये दाखवली जातात. पण आता मराठीमध्ये आलेल्या …

Read More »

कशी वाटली नैना चंद्रापुरकर.. अमृताला खडूस नेत्रकटाक्ष देत नाचायला जाम मज्जा आली

naina chandramukhi sawal jawab

गेल्या दोन वर्षापूर्वी चंद्रमुखी या चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. त्यावेळी चंद्राची मुख्य भूमिका प्राजक्ता माळी साकारणार अशी चर्चा रंगली होती. मात्र ही भूमिका अमृता खानविलकर साकारणार असल्याचे उघडकीस आले. त्यावेळी प्राजक्ताच्या चाहत्यांनी थोडीशी नाराजी दर्शवली होती. अर्थात अमृता चंद्राची भूमिका तितक्याच ताकदीने पेलणार असल्याची खात्री असली तरी …

Read More »

प्राजक्ता माळीला मिळाला लग्न न करण्याचा सल्ला

gorgeous prajakta mali

प्राजक्ता माळी म्हटलं की अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री, निवेदिका निसर्गप्रेमी अशी अनेक विशेषणे ओठावर येतात. छोट्या पडद्यापासून ते अगदी सिनेमा पर्यंत प्राजक्ताने तिच्या अभिनयातून तिची एक खास जागा बनवली आहे. इतकेच नव्हे तर प्राजक्ता सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह आहे. प्राजक्ताने तिचा आकर्षक फोटो टाकला की चाहत्यांकडून कमेंटचा अगदी वर्षाव होत …

Read More »