सोनी मराठी वाहिनीवर अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेनंतर अजिंक्य राऊत पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर जान्हवी तांबट हिला प्रथमच या मालिकेने नायिकेची भूमिका देऊ केली आहे. या मालिकेतील राजवीरची आजी खुपच खास आहे. कारण घरातूनच …
Read More »