आज २५ फेब्रुवारी रोजी मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि नीरज मोरे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २५ फेब्रुवारी २०१६ रोजी मोठ्या थाटात त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मृणाल आणि तिच्या नवऱ्याने एकमेकांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. नीरज मोरे ने मृणालसाठी …
Read More »