मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असलेला नाच गं घुमा हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सुकन्या कुलकर्णी, स्वप्नील जोशी, मधूगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशी भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुक्ता बर्वे हिने मीडियाला एक मुलाखत दिली आहे. अभ्यासू …
Read More »छोट्या मायराची मोठ्या पडद्यावर एन्ट्री.. या चित्रपटातून साकारणार महत्वपूर्ण भूमिका
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने आजही प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करून ठेवलं आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सोबतच मालिकेतील चिमुरड्या परीनेही निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. ही भूमिका मायरा वायकुळ हिने साकारलेली पाहायला मिळाली …
Read More »सलमान सोसायटी अनाथ मुलांचा शिक्षणासाठी संघर्ष.. गौरव मोरे झळकणार आगळ्या वेगळ्या भूमिकेत
येत्या १७ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘सलमान सोसायटी’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनाथ मुलांची शिक्षणासाठीची ओढ या चित्रपटात दाखवली जाणार आहे. अनाथ मुलांचा हा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी …
Read More »लग्नागोदर मी दादा म्हणायचे.. आमचं प्रेम आहे हे घरी कळलं तेव्हा १५ दिवस
कुर्रर्र या नाटकातून अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. खरं तर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विशाखा सुभेदाराला मानाचे स्थान होते. पण कालांतराने तिने स्वतःहूनच या शोमधून काढता पाय घेतला. यानंतर मात्र विशाखा सुभेदारवर टीका करण्यात आल्या. पण सतत त्याच त्याच भूमिका करून मला कंटाळा आला होता. आणि वेगळं काहितरी करण्याच्या …
Read More »तू गद्दार आहेस ओंक्या.. ट्रोलर्सच्या प्रतिक्रियेवर नम्रताचे सडेतोड उत्तर
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे अनेकजण या शोला मिस करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजनेला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी ओंकारची निवड झाल्याने त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर ओंकारकडे प्रमुख भूमिका असलेले मराठी चित्रपट चालून आले, सोबतच तो हिंदी चित्रपटातही झळकणार …
Read More »