Breaking News
Home / Tag Archives: mugdha vaishampayan

Tag Archives: mugdha vaishampayan

हळद लागली.. मॉनिटर आणि मोदकच्या लग्नाअगोदरच्या विधींना झाली सुरुवात

mugdha vaishampayan wedding ceremony

गेल्या अनेक दिवसांपासून  गायिका मुग्धा वैशंपायण आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गेल्याच महिन्यात या दोघांनी अतिशय साधेपणाने साखरपुडा केलेला पाहायला मिळाला. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुग्धाची बहीण मृदुल हिने विश्वजित जोगळेकर सोबत मोठ्या थाटात लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. मात्र सारेगमपमधून लोकप्रियता मिळवलेले मॉनिटर आणि मोदक हे …

Read More »

मुग्धा वैशंपायणच्या घरी लगीनघाई.. ग्रहमख पूजन आणि हळदीचा थाट पाहिलात का

mrudul vaishampayan mugdha vaishampayan

गायिका मुग्धा वैशंपायण हिने गेल्याच महिन्यात प्रथमेश लघाटे सोबत साखरपुडा केला होता. या दोघांनी मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत कुठलाही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा केला होता. मुग्धाच्या घरी यंदा दोन कार्ये पार पडणार हे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. मुग्धाची ताई मृदुल वैशंपायण हिचेही यावर्षी लग्न पार पडणार असे …

Read More »

आज सप्तसुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होईल महाराष्ट्राचा लिटल चॅम्प

aarya mugdha kartiki rohit prathamesh saregamapa

आज एका मोठ्या पर्वाची सांगता होत आहे, सुमारे १२ वर्षांपूर्वी लिट्ल चॅम्प्स हे पर्व तुफान गाजलं होतं. अगदी त्या पर्वा इतकंच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम मिळालेले यावेळचे पर्व, त्यावेळी महाराष्ट्राला पंचरत्ने मिळाली होती तर यावेळी सप्तसूर मिळाले. प्रत्येक स्पर्धकाची उत्तरोत्तर झालेली प्रगतीचे महाराष्ट्रातील रसिक श्रोते साक्षीदार आहेत.सारेगमप लिटल चॅम्प्सच्या या …

Read More »

झी मराठीवर लवकरच दाखल होणार ही नवी मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार मुख्य…

mrunmayee deshpande rao

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक रिऍलिटी शो दाखल होणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २४ जून पासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनी “सारेगमप लिटिल चॅम्प्स” हा शो घेऊन येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री “मृण्मयी देशपांडे – राव” साकारणार आहे. मृण्मयी म्हणते …

Read More »
कलाकार WhatsApp Group