खवय्ये पुणेकरांच्या पसंतीचे मुदपाकखाना हा शाश्वतीचा हॉटेल व्यवसाय गाठतोय यशाची शिखरे.. अभिनेता रितेश देशमुख यांची निर्मिती आणि रवी जाधव दिग्दर्शित बालक पालक या मराठी चित्रपटात शाश्वती पिंपळीकरने डॉली नावाच्या युवा कलाकाराची व्यक्तिरेखा साकारली होती. अभिनेता रोहित फाळके, भाग्यश्री संकपाळ, मदन देवधर, किशोर कदम, साई ताम्हणकर अशा विविध कलाकारांची वर्णी असलेला लहान मुलांच्या भाव विश्वातील कल्पनांवर आधारित हा …
Read More »