Breaking News
Home / Tag Archives: mazi tuzi reshimgath

Tag Archives: mazi tuzi reshimgath

ओजस आहे या अभिनेत्याचा मुलगा.. फुलाला सुगंध मातीचा मालिकेत साकारतात भूमिका

child actor ojas mazi tuzi reshimgath

​माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून काही दिवसांसाठी नेहा लंडनला ट्रेनिंगसाठी गेलेली असते. मात्र ७ मे रोजी सोनाली कुलकर्णीचे लंडन येथे लग्न पार पडले. त्यानिमित्ताने आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या लग्नाला उपस्थित राहता यावे म्हणून तिला मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला आहे. असे असले तरी प्रार्थना लंडनमध्ये राहूनही मालिकेत सक्रिय असलेली पाहायला मिळत आहे. …

Read More »

प्रार्थना बेहरेने मालिकेतून घेतला ब्रेक.. आता यश घेणार परीची काळजी

prarthana behere shreyas talpade

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत गेल्या काही भागांपासून नेहा नाराज झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून बंडू काकांना घेऊन ती पॅलेसमध्ये राहायला आलेली असते मात्र सिम्मी काकूंमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. याचमुळे नेहा पॅलेस सोडून तिच्या चाळीतल्या घरी निघून गेलेली असते. नेहाचा रुसवा दूर करण्यासाठी आजोबा काका …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री.. साकारणार ही भूमिका

mazi tuzi reshimgath serial

मालिका रंजक व्हावी म्हणून मूळ कथानकात थोडेफार बदल करण्यात येतात. एखादा ट्विस्ट, धक्कादायक घडामोडी अथवा नव्या कलाकारांची एन्ट्री हे प्रत्येक मालिकेचा एक अविभाज्य घटक ठरला आहे. असाच काहीसा रंजक ट्विस्ट माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने देखील आणण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच मालिकेत शेफालीच्या आईची एन्ट्री होत आहे. शेफाली आणि समीर यांच्यात …

Read More »

यशच्या आई वडिलांचा मृत्यू कसा झाला.. काकांडून यशला समजणार सत्य

​माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी घर सोडून निघून जाते. परीमुळे नेहाच्या आयुष्यात वाईट घडत असतं असं मामी परीला सांगत असते. आपल्यामुळे आईला त्रास नको म्हणून घर सोडून ती एका पाणीपुरी ​​वाल्याकडे जाऊन बसते. परंतु पाणीपुरीवाला त्याच्या हुशारीने गुपचूप पोलिसांना परी माझ्याकडे असल्याचे सांगतो. त्याचे हे बोलणे परी ऐकत असते​.​ …

Read More »

आईला लव्ह यु म्हणत परीने सोडलं घर.. मालिकेत आला धक्कादायक ट्विस्ट

pari myra vaikul

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाला एक मुलगी आहे हे आजोबांना माहीत नव्हते मात्र नुकताच यशने हा खुलासा केलेला पाहायला मिळाला. सिम्मी काकूने आजोबांची गोळी बदलल्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आजोबा सध्या अंथरुणाला खिळून असलेले दिसले. मात्र ते परीमुळेच अटॅक येऊन पडले असा समज आता यश नेहाने करून …

Read More »

यशला बाबा म्हणण्यास परीने दिला नकार.. मालिकेत येणार ट्विस्ट

yash pari neha

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता मालिकेच्या चाहत्यांनी निश्वास टाकला आहे. एकीकडे नेहाने यशला लग्नासाठी होकार कळविल्याने जेसिकाची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. काही काळापुरते जेसिकाचे पात्र मालिकेत दर्शविले होते. नेहाकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठीच समीरने हा प्लॅन आखला होता. आणि तो सक्सेस …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील जेसीका नक्की आहे तरी कोण

jane kataria

​​माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठी वरील मालिकेत नुकतीच जेसीकाची एन्ट्री झाली आहे. जेसीका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे ​​असं समीर नेहाला सांगतो. त्यामुळे समीरचा हा प्लॅन नेहा यशला प्रेमाची कबुली देण्यासाठी कितपत उपयो​​गी पडेल हे येत्या काही भागातूनच स्पष्ट होईल. मात्र जेसीका ही यशची गर्लफ्रेंड होती हे समजताच नेहाच्या …

Read More »

सर्वांचे लाडके जग्गु आजोबा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या अपरिचित खास गोष्टी

actor mohan joshi

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला आता रंजक वळण मिळाले आहे. लवकरच नेहा यशला प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. मागील काही भागांमध्ये मिथिला काकूंनी यशसाठी सूनयनाचे स्थळ सुचवले होते. मात्र सूनयनाला एक मुलगा असून ती घटस्फोटीत आहे. असे समजताच जगन्नाथ चौधरी म्हणजेच यशच्या आजोबांनी तिला नकार देण्याचे ठरवले. मात्र यश आणि नेहाचं …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीचा वाढदिवस.. कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

myra pari birthday special

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ हिचा आज वाढदिवस आहे. मायराच्या वाढदिवसाच्या दिवशी मालिकेतील कलाकारांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. संकर्षण कऱ्हाडेने मायराला बॉस काकाकडून शुभेच्छा असे कॅप्शन देऊन तिच्यासोबत माजमस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तर मालिकेतील तिची आई नेहा …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत अभिनेत्रीचे झाले आगमन.. नवरा आहे चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकार

swati deval entry into marathi serials

माझी तुझी रेशीमगाठ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत ‘मिनाक्षी’ चे आगमन झाले आहे. मालिकेत मीनाक्षी ही नेहाची वहिनी दर्शवली असून ती नेहाचे दुसरे लग्न लावण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु मला पुन्हा लग्न करायचे नाही असा स्पष्ट नकार देत वहिनीने आणलेल्या वकिलाच्या स्थळाला नेहा नकार देते. मालिकेत नेहाची वहिनी अर्थात मीनाक्षी हे …

Read More »